शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
3
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
4
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
5
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
6
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
7
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
8
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
9
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
10
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
11
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
12
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
13
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
14
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
15
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
16
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
17
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
18
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
19
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
20
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा उलटून लोहोणेर येथील महिला ठार

By admin | Updated: September 8, 2016 00:58 IST

रिक्षा उलटून लोहोणेर येथील महिला ठार

लोहोणेर : येथील महिला भाविक ऋषीपंचमी दिवशी दर्शन घेऊन परतीचा प्रवास करताना बोरगांव जवळील गायदर घाटात अ‍ॅपे रिक्षाचे ब्रेक अचानक निकामी झाल्याने घडलेल्या अपघातात येथील अलकाबाई दयाराम खेरणार ही महिला ठार झाली असून इतर महिला जखमी झाल्या आहेत.लोहोणेर येथील काही महिला ऋषीपंचमीच्या दिवशी कळवण तालुक्यातील सिद्धेश्वर येथील महादेव मंदिरात अ‍ॅपे रिक्षाने (क्र मांक एम. एच. ३८ - २३२०) गेल्या होत्या. सिद्धेश्वर येथील दर्शन घेऊन या महिला गुजरात राज्यातील सातपुरा येथे गेल्या होत्या. तेथून परतीचा प्रवास करीत असताना बोरगांव जवळील गायदर घाटात सदर रिक्शाचे ब्रेक अचानक निकामी झाल्याने झालेल्या अपघातात गाडीतील सर्व महिला भाविकांसह ३ बालके व चालक जखमी झाले. अपघाताची तीव्रता इतकी होती कि ेरिक्षाने तीन पलटी घेतल्या अपघातात लोहोणेर येथील अलकाबाई खैरणार (४५) यांना नाशिक येथे घेउन जात असताना रस्त्यात त्यांचे निधन झाले. जखमींमध्ये संदीप अहिरे (३५), रेखा जेजुरकर (२६), निर्मला सूर्यवंशी (५०), नर्मदा खैरनार (५५), शैला खैरनार (५०), जनाबाई बच्छाव (५०), केतन आहिरे (८),वैष्णवी जेजुरकर (८), सुमनबाई पवार (६५), रेखा अहिरे (६२), अनिता जेजुरकर (३५) यांचा समावेश आहे. (वार्ताहर)