शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

विलहोळी- चुंचले रस्त्याची लोकवर्गणीतून दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 01:09 IST

सिडको : विल्होळी ते चुंचाळे घरकुल योजने दरम्यान असलेल्यादोन किलोमीटरच्या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांनी आमदार निधीसह लोकवर्गणीतून रस्त्याचे काम करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधीकडून पाहणी: उद्योजकांना दिलासा

सिडको : विल्होळी ते चुंचाळे घरकुल योजने दरम्यान असलेल्यादोन किलोमीटरच्या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांनी आमदार निधीसह लोकवर्गणीतून रस्त्याचे काम करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.चुंचाले घरकुल लगत असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे सुरू झाले असून, विल्होळी ते चुंचाळे घरकुल योजना या दरम्यान दोन किलोमीटरचा मातीचा रस्ता हा खराब असल्याने येथून ये - जा करणे मुश्किल झाले आहे. यातच पावसामुळे ठीकठिकाणी खड्डे पडले असून यामुळे नागरिकांना याचा त्रास होत आहे. याबाबत आमदार अहिरे यांनी रस्त्याची पाहणी केली. सदर रस्त्याची लोकसहभागातून दुरुस्ती करण्यासाठी एक समिती नेमण्याचे ठरवले असून तातडीने त्यावर कारवाई करण्यात आली. त्यासोबतच या रस्त्याच्या कामांसाठी दहा लाख रुपये आमदार निधी देण्याचे घोषणा अहेर यांनी केली. तसेच याविषयी एक समिती तयार करून त्याद्वारे निधीची उपलब्धता करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी तहसीलदार अनिल दौंडे, मंडळ अधिकारी पाथर्डी जयंत लिलके, जिल्हा परिषद अभियंता एन. आर. पाटील, सेक्शन इंजिनिअर एच. के. चौधरी,माजी सरपंच विल्होळी बाजीराव गायकवाड, उद्योजक संजय झा,मोतीराम भावनाथ रंजीत पाटील आदींसह ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते. 

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाTrafficवाहतूक कोंडी