शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

शिक्षकांना कोरोनाच्या सेवेतून मुक्त करावे , आमदारांची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 2:21 PM

माध्यमिक शिक्षकांना अतिरिक्त काम लावत विविध सेवा करण्याचे आदेश असून शिक्षकांकडून ही सेवा बजावली जात आहे. मात्र, आता पुढील महिन्यात शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे शिक्षकांना कोरोनाच्या सेवेतून मुक्त करावे , अशी मागणी आमदार डाॅ.सुधिर तांबे, श्रीकांत देशपांडे व दत्तात्रय सावंत यांनी केली आहे.

ठळक मुद्देशिक्षकाना कोरोना सेवेतून मुक्त करा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन

नाशिक : करोनाविषाणूच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षकांना अतिरिक्त काम लावत विविध सेवा करण्याचे आदेश असून शिक्षकांकडून ही सेवा बजावली जात आहे.मात्र, आता पुढील महिन्यात शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे शिक्षकांना बजवावी लागत असलेली ही सेवा त्वरित रद्द करावी, अशी मागणी आमदार डाॅ.सुधिर तांबे, श्रीकांत देशपांडे व दत्तात्रय सावंत यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.  माध्यमिक शिक्षकांना लाॅकडाऊन कालावधीत जिल्हा सीमेवरील तपासणी नाका, विलगीकरण केंद्र, कंन्टेंमेंन्ट झोन, स्वस्त धान्य दुकान येथे सेवा करावी लागत आहे. मात्र, आता पुढील महिन्यात शाळा सुरू होणार आहे. त्यापूर्वी  शिक्षकांचे विलगीकरण होणे आवश्यक आहे. त्यामुळे करोना ड्युटीपासुन शिक्षकांची मुक्तता करावी, अशी मागणी विधानपरिषदेच्या शिक्षक प्रतिनिधींनी केली आहे. जिल्हयातील माध्यमिक शिक्षक संघटनेने मंगळवारी(दि.२४) रोजी अशा स्वरुपाची मागणी केली होती. संबंधितांना निवेदनही दिलेले आहे. यासंबंधीचा आदेश त्वरित निघेल,  अशी अपेक्षा संजय गिते, चंद्रकांत कुशारे, कैलास भारती, समीर जाधव, बाळासाहेब देवरे, मुकुंद जाधव, लक्ष्मण पडोळ यांनी  व्यक्त केली आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकTeacherशिक्षकcorona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळाMLAआमदार