शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

रिझर्व्ह बॅँकेचे धोरण सहकार विरोधी

By admin | Updated: September 11, 2016 02:22 IST

रामराजे निंबाळकर : सरकारच्या धोरणावर टीका

 नाशिक : राष्ट्रीय बँकांमध्ये कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवले जात असताना रिझर्व्ह बँकेसह सरकारही त्यांना पाठीशी घालण्याची भूमिका घेत असताना स्थानिक पातळीवर मात्र, सहकारी बँकांवर निर्बंध आणण्याचे आरबीआयचे धोरण सहकारविरोधी असल्याचे मत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केला.नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजसेवक सहकारी सोसायटीच्या गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी माजी मंत्री विनायकदादा पाटील, संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, सभापती अ‍ॅड. नितीन ठाकरे, रवींद्र पगार, नाना दळवी, सुनील ढिकले, सोसायटीचे अध्यक्ष संजय नागरे, लहू कोर, चित्तरंजन न्याहारकर आदि उपस्थित होते. निंबाळकर म्हणाले, शैक्षणिक क्षेत्रातील बाजारीकरण वाढले असून, त्यामुळे शिक्षणाचा खऱ्या अर्थाने प्रचार व प्रसार करणाऱ्या जुन्या संस्थांसमोर त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अत्याधुनिक सोयीसुविधा देणाऱ्या संस्थांमध्ये लाखो रु पये मोजून प्रवेश होत असताना समाजातील मध्यमवर्गाला शिक्षित करणाऱ्या संस्थांमध्ये बदल घडवून आणण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण विद्यार्थी अनेक बाबींमध्ये शहरी विद्यार्थ्यांपेक्षा मागे राहतो, आता त्याच्यासाठीही वेगळ्या पद्धतीने शिक्षण द्यावे लागणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सोसायटीचे अध्यक्ष संजय नागरे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांचा गौरव करण्यात आला. वेदश्री थीगळे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)