शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
2
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
3
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
4
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
5
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
6
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
7
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
8
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
9
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
10
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
11
छत्तीसगड: दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
12
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
13
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
14
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
15
पाणी कसे वाचवावे? महापालिकेने दिल्या मुंबईकरांना टिप्स; शॉवर बंद, नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा
16
हृदयद्रावक! वडिलांच्या तेराव्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
Vodafone Ideaच्या शेअरमध्ये ७% तेजी, एक्सपर्ट बुलिश; गुंतवणूकदारांच्याही उड्या
18
दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...
19
स्टार प्रवाह वाहिनीवरील या दोन लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
20
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत

पाटोदा परिसरात अवकाळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 2:20 PM

पाटोदा :- पाटोदा परिसरातील पाटोदा ठाणगावं पिंपरी कानडी व परिसरात रविवारी रात्री नऊ वाजता अवकाळी पावसाने वाऱ्यासह जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. पावसाने हजेरी लावल्याने शेतात कापून तयार असलेला कांदा झाकण्यासाठी शेतकºयांची चांगलीच तारांबळ उडाली . गेल्या चार पाच दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरणामुळे शेतकरी धास्तावलेला होता.आज दिवसभर परिसरात ...

पाटोदा :- पाटोदा परिसरातील पाटोदा ठाणगावं पिंपरी कानडी व परिसरात रविवारी रात्री नऊ वाजता अवकाळी पावसाने वाऱ्यासह जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. पावसाने हजेरी लावल्याने शेतात कापून तयार असलेला कांदा झाकण्यासाठी शेतकºयांची चांगलीच तारांबळ उडाली . गेल्या चार पाच दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरणामुळे शेतकरी धास्तावलेला होता.आज दिवसभर परिसरात प्रचंड उकाडा निर्माण झाला होता. त्यामुळे शेतकरी वर्गाने पावसाचा अंदाज बांधला होता.सध्या शेतात उभ्या असलेल्या गहू, हरभरा, कांदा व कांदा बियाणांसाठी लागवड केलेल्या डोंगळा पिकास या अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे .सध्या पाटोदा परिसरात द्राक्ष खुडा सुरू असून बºयाच शेतकºयांची द्राक्ष काढणी बाकी असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकºयांनी या अवकाळी पावसाचा धसका घेतला आहे. तर डोंगळा पिकही अवकाळी पाऊस व वाºयाने शेतात आडवे होण्याची भीती शेतकरी वर्गाने व्यक्त केली आहे.दिंडोरी तालुक्यात द्राक्ष , गहु पिकांचे नुकसानतालुक्यात रविवारी सायंकाळी ७ :३० वाजेच्या सुमारास बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.तालुक्यातील खतवड, मोहाडी, पिंपळणारे, ढंकांबे, जानोरी , खडक सुकेने परिसरात बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने द्राक्ष, गहु , कांदा आदीसह भाजीपाला पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या तालुक्यात द्राक्ष खुडीचा हंगाम सुरू असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच तालुक्यात गहु सोंगणीसाठी सुरु वात झाली असून पावसामुळे गव्हाचे मोठे नुकसान होत आहे. सोंगणीसाठी आलेला गहु बेमोसमी पावसाने भिजल्यामुळे व जमिनीवर आडवा पडल्यामुळे शेतकºयांना हाता तोंडाशी आलेला घास वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक