शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

पूजेचा पाट वापरणाऱ्या पुरोहितास विश्वस्ताची मारहाण

By admin | Updated: September 12, 2015 22:53 IST

पूजेचा पाट वापरणाऱ्या पुरोहितास विश्वस्ताची मारहाण

 त्र्यंबकेश्वर : येथील त्र्यंबकेश्वर मंदिराचे विश्वस्त व त्रिकाल पूजक सत्यप्रिय शुक्ल यांनी येथील पुरोहित लक्ष्मीकांत थेटे यांना पूजेचा पाट वापरल्याने कोठीत बोलावून देवस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश यांच्यासमोर बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीत थेटे गंभीर जखमी झाले. दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास उदासीन आखाड्याचे महामंडलेश्वर कार्ष्णिगुरू शरणानंद हे त्र्यंबकेश्वर मंदिरात आले होते. स्वामीजींचे पुरोहित म्हणून लक्ष्मीकांत थेटे यांनी त्यांना पूजेला बसण्यासाठी त्रिकाल पूजक सत्यप्रिय शुक्ल यांचा पाट दिला. यावरून शुक्ल यांनी थेटेंंना कोठीत बोलवून जाब विचारला. यावेळी थेटेंनी माफीही मागितली. मात्र त्याने शुक्ल यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे झालेल्या बाचाबाचीनंतर शुक्ल यांनी लक्ष्मीकांत थेटे यांना जबर मारहाण केली. यात थेटे जबर जखमी झाले असून, त्यांनी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लक्ष्मीकांत थेटे यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात सत्यप्रिय शुक्ल यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली असून, पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहार)तरुणाचा मृत्यूमालेगाव : तालुक्यातील पाटणे शिवारात शेतातील विद्युत मोटारीच्या वायर जोडत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने जबर धक्का लागल्याने ज्ञानेश्वर शिवाजी अहिरे (३८) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी तुकाराम देवचंद बागुल (४८) या शेतकऱ्याने तालुंका पोलीस ठाण्यात खबर दिली. पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. (प्रतिनिधी)