शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

पुरोहित संघ कार्यकारिणी बिनविरोध

By admin | Updated: January 25, 2016 22:55 IST

पुरोहित संघ कार्यकारिणी बिनविरोध

नाशिक : गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाची सर्वसाधारण सभा होऊन यावेळी पुरोहित संघाच्या नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. या कार्यकारी मंडळात पुन्हा एकदा सतीश शुक्ल यांची अध्यक्षपदी निवड झाली असून, दिलीप शुक्ल यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. कार्यकारिणीचे कार्याध्यक्ष म्हणून चंद्रशेखर पंचाक्षरी यांची निवड झाली आहे. तर चिटणीसपदी हेमंत तळाजिया, सहचिटणीसपदी अमित गायधनी व खजिनदार म्हणून शेखर शुक्ल यांची निवड झाली आहे. कार्यकारिणीत विलास पराशरे, अलोक गायधनी, वैभव दीक्षित,अमित पंचभय्ये, प्रतीक शुक्ल यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. तर उपेंद्र देव, विनय चंद्रात्रे, सदानंद देव यांचा निमंत्रित म्हणून समावेश करण्यात आला. विश्वस्त मंडळात सतीश शुक्ल, दत्तात्रय भानोसे, मधुकर दीक्षित, चंद्रशेखर गायधनी व विनायक गायधनी यांचा समावेश करण्यात आला असून, शांतारामशास्त्री भानोसे, दिनेशशास्त्री गायधनी व भालचंद्रशास्त्री शौचे यांची पुरोहित संघाचे प्रवक्ते म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. (प्रतिनिधी)