शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

भेटीच्या आश्वासनानंतर शिक्षकांच्या पायी दिंडीची स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 15:48 IST

सिन्नर : मुख्याध्यापक संघाचा पायी दिंडीच्या शिष्टमंडळाला मुंबईत पाचारण केल्यामुळे पायी दिंडी यात्रा तूर्तास स्थगित करण्यात आली. शनिवार (दि.३०) पासून राज्यातील १४६ व १६३८ उच्च माध्यमिक शाळांना २० टक्के अनुदान मंजूर अनुदान निधी त्वरीत शासन निर्णय निर्गमीत करून शिक्षकांच्या खात्यावर पगार जमा करण्यात यावे, याकरिता महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शाळा कृती संघटना प्राध्यापक कर्तारसिंग ठाकुर, प्राध्यापक अनिल परदेशी यांच्या नेतृत्वात पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घडवून देण्याचे आश्वासन

सिन्नर : मुख्याध्यापक संघाचा पायी दिंडीच्या शिष्टमंडळाला मुंबईत पाचारण केल्यामुळे पायी दिंडी यात्रा तूर्तास स्थगित करण्यात आली.शनिवार (दि.३०) पासून राज्यातील १४६ व १६३८ उच्च माध्यमिक शाळांना २० टक्के अनुदान मंजूर अनुदान निधी त्वरीत शासन निर्णय निर्गमीत करून शिक्षकांच्या खात्यावर पगार जमा करण्यात यावे, याकरिता महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शाळा कृती संघटना प्राध्यापक कर्तारसिंग ठाकुर, प्राध्यापक अनिल परदेशी यांच्या नेतृत्वात पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.पायी दिंडी आमदार किशोर दराडे यांच्या कार्यालयात निवेदन देऊन येवलाहून संगमनेरकडे संगमनेर येथे पोहोचली. पायी दिंडीच्या पहिल्या दिवशी कृती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शिक्षकांच्या आंदोलनाची दखल घेत समितीचा अहवाल कॅबिनेटसाठी सकारात्मक रित्या सुपूर्द केला. दिंडीतीलशिक्षकांनी आपला पदयात्रेचा निश्चय ठाम ठेवला. रात्री पायी दिंडीचे आगमन संगमनेर या ठिकाणी झाले त्यावेळी इंद्रजीत थोरात यांनी दिंडीत सहभागी सर्व शिक्षकांशी चर्चा केली.त्यानंतर नाशिक विभागाचे पदवीधर आमदार सुधीर तांबे यांनी व मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख यांनी शिष्टमंडळाची भेट घेतली. येत्या आठवड्यात ज्या शाळांना टप्पा वाढ करायचा आहे अशा माध्यमिक शाळांना अनुदान देण्याबाबत सकारात्मक अहवाल समितीने कॅबिनेटसमोर ठेवला असल्याचेसांगितले. आपल्याला मुंबई येथे मुख्याध्यापक संघाच्या शिष्टमंडळासमवेत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घडवून देण्याचे आश्वासन दिल्याने पायी दिंडी स्थगित करण्यातआली.पायी दिंडी आंदोलन यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. के. सावंत,कार्याध्यक्ष एस. बी. शिरसाठ, सचिव एस. बी. देशमुख यांनी परिश्रम घेतले. पायी दिंडीमध्ये प्राध्यापक दिनेश पाटील, प्राध्यापक विजय सोनवणे, निलेश गांगुर्डे, दीपक कुलकर्णी, राहुल कांबळे, स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के. पी. पाटील, प्रा. सूर्यवंशी माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेंद्र महात्मे, प्रा. विवेक पाटील, प्रा. खेमचंद पाटील, प्रा.सोपान महाजन अशा राज्यभरातील पदाधिकारी व शिक्षक यांनी सहभाग नोंदविला.

(फोटो ०४ सिन्नर २)

टॅग्स :Teacherशिक्षकGovernmentसरकार