शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

‘सिटी कंपोस्ट’ला चालना देण्याचे धोरण

By admin | Updated: June 11, 2016 23:50 IST

सुकाणू समिती स्थापन : सदस्यपदी मनपा आयुक्त

 नाशिक : केंद्र शासनाच्या रसायन व खत मंत्रालयाने ‘सिटी कंपोस्ट’ अर्थात घनकचऱ्यापासून निर्माण होणाऱ्या सेंद्रिय खताच्या वापराला चालना देण्यासाठी धोरण आखले असून, त्यासाठी राज्यस्तरीय सुकाणू समिती स्थापन केली आहे. या समितीत नाशिक महापालिकेच्या आयुक्तांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. दरम्यान, नाशिक महापालिकेच्या खतप्रकल्पावर सुमारे १५०० टन खत विक्रीअभावी पडून असून, सरकारच्या धोरणानुसार प्रशासनाकडून खतविक्रीसाठी एखाद्या विपणन कंपनीसोबत टॅगिंंग केले जाण्याची शक्यता आहे.केंद्र शासनाच्या नगरविकास मंत्रालयाच्या माहितीनुसार वार्षिक ६२० एलएमटी कचऱ्यातून २० टक्के नागरी घनकचऱ्याचे रूपांतर सिटी कंपोस्टमध्ये केले जाते. सिटी कंपोस्टमध्ये वाढ होण्यासाठी सरकारने आता धोरणच आखले आहे. त्यासाठी राज्यस्तरीय सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली आहे. सदर समितीने सिटी कंपोस्टच्या विपणनासाठी एखाद्या कंपनीसोबत टॅगिंग करणे, कृषी व फलोत्पादन क्षेत्रात सिटी कंपोस्टच्या वापराला चालना मिळण्यासाठी रणनीती तयार करणे, विक्री दराचे संनियत्रण करणे, नागरी घनकचऱ्यावर १०० टक्के प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने कृती आराखडा तयार करणे, खत कंपन्यांना बाजार विकासास मदत व वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या संबंधित यंत्रणांकडून आवश्यक प्रमाणपत्रे देण्याविषयी संनियंत्रण करणे आदिंवर भर देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सदर समितीवर नाशिक महापालिकेच्या आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)