शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
5
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
6
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
7
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
8
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
9
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
11
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
12
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
13
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
14
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
15
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
16
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
17
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
18
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
19
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
20
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचे शक्तिप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 01:04 IST

आगामी गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक व बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, राज्य राखीव दलाची तुकडी घेऊन सशस्त्र संचलन करीत शक्तिप्रदर्शन केले.

नाशिक : आगामी गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक व बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, राज्य राखीव दलाची तुकडी घेऊन सशस्त्र संचलन करीत शक्तिप्रदर्शन केले.समाजकंटकांवर वचक निर्माण करण्यासाठी शहरात संचलन करण्यात आले. पोलिसांच्या या सशस्त्र संचलनात जलद प्रतिसाद पथकाच्या जवानांची तुकडी, राज्य राखीव दलाच्या जवानांच्या तुकडीसह त्यांच्या अतिसंरक्षित रचनेच्या वाहनांनी लक्ष वेधले. डोंगरे वसतिगृह मैदान, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, धुमाळ पॉइंट, मेनरोड, भद्रकाली, शहीद अब्दुल हमीद चौक , वाकडी बारव, चौकमंडई, बागवानपुरा, द्वारकापर्यंत पोलिसांनी संचलन केले. अग्रभागी पोलिसांची वाहने व वरिष्ठ अधिकारी संचलनाचे नेतृत्व करीत होते. अचानकपणे रस्त्यावर उतरलेला सशस्त्र पोलिसांचा फौजफाटा बघून अनेकांना मोबाइलद्वारे क्लिक करण्याचा मोह आवरता आला नाही.