शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
3
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
4
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
5
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
6
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
7
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
8
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
9
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
10
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
11
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
12
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
13
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
14
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
15
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
16
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
17
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
18
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
19
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
20
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाहिकांच्या मार्गासाठी पोलिसांचा पुढाकार

By admin | Updated: September 8, 2016 01:19 IST

अभिनव उपक्रम : वाहनधारकांच्या प्रबोधनासाठी रिक्षांवर लावणार साडेचार हजार पोस्टर्स

नाशिक : रुग्णवाहिकांना पुढे जाण्यास मार्ग देणे हे प्रत्येक वाहनचालकाचे कर्तव्य आहे़ रुग्णवाहिकेतील रुग्णाच्या जीवन-मरणाचा प्रश्न असल्याने वाहनचालकांनी शक्य तितक्या लवकर आपले वाहन बाजूला घेऊन रुग्णवाहिकेस रस्ता मोकाळा करून देणे गरजेचे आहे, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलीस आयुक्त विजय पाटील यांनी केले़ रुग्णवाहिकेसंदर्भात वाहनधारकां-मधील जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या साडेचार हजार फलकांच्या अनावरणप्रसंगी पाटील बोलत होते़शरणपूर रोडवरील जुन्या पोलीस आयुक्त कार्यालयात उपक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी बोलताना पाटील म्हणाले की, अपघातग्रस्तांना प्रथम एक तासात वैद्यकीय मदत मिळणे अत्यावश्यक असते़ रुग्णवाहिका या अपघातस्थळी जखमींना घेण्यासाठी वा अपघात स्थळावरून हॉस्पिटलपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे काम करतात़ अपघातातील जखमींचा जीव वाचविण्यासाठी या रुग्णवाहिकांना मार्ग मोकळा करून देण्यासाठी सर्वांच्याच सहकार्याची आवश्यकता आहे़ एखादी रुग्णवाहिका रिकामी असली तरी ती एखाद्या अत्यवस्थ रुग्णास आणण्यासाठी जात असते़ रुग्णवाहिकेस मार्ग देण्यासाठी वाहनचालकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी शहर वाहतूक शाखेतर्फे सुमारे ४ हजार ५०० जनजागृतीपर फलक तयार करण्यात आले असून, ते शहरातील रिक्षाच्या पाठीमागील बाजूस लावण्यात येत आहे. यावेळी पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे, वाहतूक शाखेचे प्रभारी सहायक पोलीस आयुक्त रामदास राठोड, पोलीस निरीक्षक शंकर काळे, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश भाले आदिंसह रुग्णवाहिकाचालक, रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते़ (प्रतिनिधी)‘