शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्त्येस प्रवृत्त करणाऱ्या पोलीस पतीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 19:13 IST

रविारी सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर सरकारवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यावेळी भाबडच्या छळाला कंटाळून रोहिणीने आत्महत्या केल्याचा आरोप

ठळक मुद्देरोहिनीसोबत ‘कोर्ट मॅरेज’ केले. भाबडविरूध्द आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा

नाशिक : पहिल्या लग्नाची माहिती लपवून दुसºया महिलेसोबत प्रेमविवाह करून त्या पत्नीला जातीयवाचक शिवीगाळ व मारहाण करत वारंवार शारिरिक-मानसिक छळ करत आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका पोलिस शिपायाविरूध्द सरकारवाडा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित कुंदन सुर्यभान भाबड (३२, रा. स्नेहबंधन पार्क, शरणपूररोड) यास अटक केली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कुंदन याचे पुर्वी लग्न झालेले असताना त्याने रोहिणीनावाच्या एका महिलेशी प्रेमविवाह केला. त्यानंतर तिला सातत्याने शिवीगाळ करत शारिरिक-मानसिक त्रास देत जातीवाचक शिवीगाळ करत आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचे कुंदन सुनील आढाव (२५,रा. जेलरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. रोहिणी कुंदन भाबड या महिलेने रविवारी (दि.२७) गळफास लावून घेत आत्महत्त्या केली. आढाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उपनगर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई कुंदन भाबड याने रोहिनी हिच्यासोबत प्रेमाचे नाटक केले. कुंदन भाबड याचे अगोदर लग्न झालेले असतानाही त्याची माहिती त्याने रोहिणीला दिली नाही. तसेच रोहिनीसोबत ‘कोर्ट मॅरेज’ केले. लग्नानंतर तु तुझी जात का लपवली अशी कुरापत काढून भाबडने रोहिणीचा छळ सुरु केला व तिला मारहाणही केली. यामुळे रोहिणीने स्नेहबंधन पार्कमधील राहत्या घरी गळफास घेतला. रविारी सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर सरकारवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यावेळी भाबडच्या छळाला कंटाळून रोहिणीने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांकडून झाल्याने सरकारवाडा पोलिसांनी भाबडविरूध्द आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत अटक केली आहे. तसेच त्याच्याविरूध्द अ‍ॅक्ट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हादेखील दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी करत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटक