शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
3
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
4
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
5
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
6
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
7
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
8
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
9
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
10
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
11
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
12
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
13
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
14
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
15
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
16
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
17
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
18
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
19
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
20
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
Daily Top 2Weekly Top 5

शहरातून पोलिसांचे संचलन

By admin | Updated: September 7, 2016 00:45 IST

शहरातून पोलिसांचे संचलन

नाशिक : गणेशोत्सव, बकरी ईद या सणांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तालय हद्दीत सर्व पोलीस ठाण्यांतर्गत पोलिसांनी संचलन केले. नाशिकरोड, उपनगर, इंदिरानगर, अंबड, सातपूर, पंचवटी, सरकारवाडा आदि पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली वाढीव पोलीस दल, दंगल नियंत्रण पथकाचे जवान व गृहरक्षक दलाने परिसरात संचलन करत शक्तिप्रदर्शन केले.पंचवटी : रामकुंड येथून सायंकाळी पावणे पाच वाजता पथ संचलनाला सुरुवात करण्यात आली. मालेगाव स्टॅन्ड, पंचवटी कारंजा, दिंडोरी नाका, सेवाकुंज मार्गे जुना आडगाव नाका, काट्या मारुती चौक, नागचौक, ढिकलेनगर, श्री काळाराम मंदिर, सरदार चौक, गंगाघाट परिसरातून काढण्यात येऊन रामकुंड येथे समारोप करण्यात आला. पंचवटी परिसरातील मुख्य चौकातून काढण्यात आलेल्या पोलिसांचा फौजफाटा बघून अनेक नागरिकांनी काय झाले हे बघण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. संचलनामध्ये पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त डॉ. राजू भुजबळ, आयुक्त विजयकुमार चव्हाण, पंचवटी पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर, म्हसरूळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे, आडगाव पोलीस निरीक्षक संजय सानप, नम्रता देसाई, यांच्यासह अकरा पोलीस उपनिरीक्षक, १३१ पोलीस कर्मचारी, ३५ होमगार्ड, १३ महिला पोलीस, ११ चारचाकी वाहनांचा समावेश होता. परिमंडळ दोनमध्ये पोलीस उपआयुक्त श्रीकांत धिवरे, सहायक आयुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संचलन करण्यात आले. (प्रतिनिधी)