शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

चांदोरी बसस्थानकात खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 18:39 IST

चांदोरी येथील बसस्थानक आवारात मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने प्रवाशांना खड्ड्यांमधून जावे लागत असून, वाहनचालकांना खड्डे चुकविताना कसतर करावी लागत आहे, तर बसस्थानकात विविध सुविधा नसल्याने प्रवाशांच्या ‘सेवेसाठी हे’ ब्रिद मिरविणारे स्थानकच समस्यांचे आगार बनल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, याची परिवहन मंडळाने दखल घेऊन तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवाशी व गोदाकाठच्या नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देप्रवाशांची गैरसोय; उपाययोजनेची मागणी

चांदोरी : येथील बसस्थानक आवारात मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने प्रवाशांना खड्ड्यांमधून जावे लागत असून, वाहनचालकांना खड्डे चुकविताना कसतर करावी लागत आहे, तर बसस्थानकात विविध सुविधा नसल्याने प्रवाशांच्या ‘सेवेसाठी हे’ ब्रिद मिरविणारे स्थानकच समस्यांचे आगार बनल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, याची परिवहन मंडळाने दखल घेऊन तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवाशी व गोदाकाठच्या नागरिकांनी केली आहे.निफाड तालुक्यातील गोदाकाठचे मध्यवर्ती गाव म्हणून समजले जाणारे चांदोरी येथील बसस्थानकाच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. चांदोरी येथे बँक,शाळा, महाविद्यालय व विविध सरकारी कामानिमित्त प्रवाशांची वर्दळ असते. तसेच गोदाकाठलगत असलेल्या गावकऱ्यांना नाशिक किंवा निफाड जायचे असेल तर त्यांना चांदोरी बसस्थानकवरून जावे लागते.मात्र या स्थानकाच्या आवारात व प्रवेशद्वारावरच मोठमोठे खड्डे असल्याने प्रवाशांना उधळत जावे लागते, तर चालकांना मार्गक्रमण करताना कसरत करावी लागते. तसेच चांदोरी बसस्थानकात स्वच्छतागृहाची व्यवस्था नसल्याने प्रवाश्यांची गैरसोय होते. जे स्वच्छतागृह आहे त्याची दुरवस्था झाली असून, तेथे अस्वच्छता असल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकार