शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगावी उन्हाळ कांदा १३ हजार रूपये क्विंटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 14:03 IST

पिंपळगाव बसवंत : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला मंगळवारी १३ हजार रूपये हा हंगामातील सर्वाधिक भाव जाहीर झाला. तर लाल कांद्याला ९८०० रूपये भाव जाहीर झाला.

पिंपळगाव बसवंत : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला मंगळवारी १३ हजार रूपये हा हंगामातील सर्वाधिक भाव जाहीर झाला. तर लाल कांद्याला ९८०० रूपये भाव जाहीर झाला. सोमवारी (दि. २) उन्हाळी कांद्याला ११,३०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला होता. कांद्याच्या उत्पादनात झालेली घट व लाल कांद्याचे झालेले मोठ्या प्रमाणावरील नुकसानीमुळे कांदा शंभरी पार करून गेला आहे. मागील वर्षी शेतकरीवर्गाने सहा ते सात महिने साठवून ठेवलेल्या कांद्याला गतवर्षी ८०० ते १३०० रुपये दर मिळत होता. अनेक आंदोलने केल्याने शासनाने दोनशे रु पये प्रतिक्विंटल अनुदान दिले होते. यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे उन्हाळी कांद्याचे कमी उत्पन्न तसेच नवीन लाल कांद्याच्या झालेल्या नुकसानीमुळे कांद्याचे भाव अजूनही वाढणार असे चित्र आहे. जिल्हातून सध्या केवळ वीस ते पंचवीस हजार क्विंटल कांदा शेतकरीवर्ग विक्र ीसाठी आणत आहेत. भारतातील सामान्य ग्राहकाला सरासरी दहा लाख टन कांदा रोज लागत असून, उत्पन्न अल्प झाल्याने सरासरी दोन महिने नवीन पुन्हा लागवड केलेला लाल कांदा येईपर्यंत तेजी कायम राहाणार आहे.मागील बाजारभावाचा विचार केला असता सन २०१३ साली कांदा ३० ते ४० रुपये किलो होता. २०१५ साली ३५ ते ४० रुपये दर मिळत होता. २०१७ साली ५५ ते ६० रुपये दर मिळत होता. परंतु हे दर फक्त आठ ते दहा दिवसच मिळाले. त्यानंतर दरात घसरणच होत गेली.

टॅग्स :Nashikनाशिक