शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

पेठ परिसरात भात, नागली लावणीस वेग

By admin | Updated: August 4, 2014 00:46 IST

पेठ परिसरात भात, नागली लावणीस वेग

 

पेठ : तब्बल तीन आठवड्याच्या प्रतिक्षेनंतर तालुक्यात पावसाने समसधानकारक प्रारंभ केल्याने दुष्काळाच्या खाईत लोटल्या जाणाऱ्या बळिराजाला थोडापार दिलासा मिळाला असून उशिराने का होईना पए सद्वा तालुक्यात भातासह नागलीची लावणी जोरात सुरू झाली असून यामुळे मजूरांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे़यावर्षी पावसाने सुरूवातीलाच दडी मारल्याने आदिवासी भागातील शेतकऱ्यांना दुबार रोप पेरणीचा सामना करावा लागला़ दुसरीकडे आषाढी एकादयीनंतर पाऊस सक्रिय झाला खरा पण रोपच नसल्याने आता काय करावे अशा विवंचनेत शेतकरी सापडला़तशाही परिस्थितीत हाताला येईल ते रोप उनटून येतकऱ्यांनी लावणीला सुरूवात केली़दरवर्षी लावणी करून विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरीला जाणारा आदिवासी भागातील शेतकरी यावेळी मात्र शेतीकामातच मग्न राहिला़ सुरूवातील भाताची लागवड पूर्ण झाल्यावर मग नागलीची लागवड करण्याची पध्दत असतांना निसर्गाच्या लहरीपणामुळे यावेळी भातासह नागलीचीही लागवड उरकवण्याच्या स्थितीत शेतकरी पाहवयास मिळत आहे़ सद्या सर्वत्र भाताची खाचरे पाण्याने तुंडूंब भरली असल्याने लावणीला योग्य वातावरण असल्याचे शेतकरी सांगतात़ तर नागलीला जास्त पावसाची गरज नसल्याने डोंगरउतारावर नागलीची लागवड करतांना शेतकरी दिसून येतात़