शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी एलबीटी न भरणाऱ्यांना दंड

By admin | Updated: July 23, 2014 00:32 IST

मालेगावी एलबीटी न भरणाऱ्यांना दंड

मालेगाव : येथील महानगरपालिका हद्दीतील स्थानिक कर किंवा एलबीटीचा वार्षिक परतावा भरण्यास दिरंगाई करणाऱ्या सुमारे एक हजार ५०० व्यावसायिकांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.महापालिका क्षेत्रात २२ मे २०१३ रोजी जकात बंद करून स्थानिक सेवा कर लावण्यात आल्याने मनपातर्फे वसुलीला सुरुवात करण्यात आली आहे. हद्दीत सुमारे चार हजार ४०० व्यावसायिक स्थानिक सेवा करास पात्र असून, त्यांनी आपला वार्षिक परतावा जून २०१४ अखेर भरणे आवश्यक होते; मात्र मनपाने साप्ताहिक व प्रासंगिक सुट्टीमुळे परतावा भरण्यासाठी १ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली होती. या मुदतीत तीन हजार व्यावसायिकांनी परतावा भरला असून, सुमारे १५०० व्यावसायिकांनी परतावा भरलेला नाही. अशा व्यावसायिकांना प्रत्येकी पाच हजार रुपये मनपातर्फे दंड आकारण्यात आला असून, त्यांना दंडासाठी नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. दंडाची रक्कम संबंधिताच्या करात समाविष्ट करण्यात आली असून, त्याची सक्तीने वसुली करण्यात येणार असल्याचे मनपातर्फे सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)’ नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यांची कामे केली जात आहेत. परंतु पावसामुळे सदर कामे रेंगाळली आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांवर चिखल झाला आहे.