जटासंभार साधुमहाराजांचा...

By Admin | Updated: July 23, 2014 00:32 IST2014-07-23T00:06:24+5:302014-07-23T00:32:02+5:30

साधुबुवा यांच्या या लांबच लांब जटा हा चर्चेचा विषय ठरतो.

Pearl gourd sadhu maharaj ka ... | जटासंभार साधुमहाराजांचा...

जटासंभार साधुमहाराजांचा...

जटासंभार
साधुमहाराजांचा...‘साधूचे कूळ विचारू नये’ म्हणतात; पण या साधुमहाराजांच्या जटांची लांबी नक्कीच विचारावी लागेल! मध्य प्रदेशातले हे साधुबुवा रामकुंडात वर्षातून दोनदा नेमाने स्नानासाठी येतात. त्यांचे स्नान आणि मुख्य म्हणजे त्यांच्या या लांबच लांब जटा हा चर्चेचा विषय ठरतो.

Web Title: Pearl gourd sadhu maharaj ka ...