शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

परीट-धोबी समाज आरक्षण आंदोलन

By admin | Updated: October 24, 2016 23:38 IST

निफाड : राज्य कार्यकारिणी बैठकीत नियोजनसंदर्भात चर्चा

कसबे सुकेणे : सरकार लोकशाही मार्गातून आमच्या हक्काचे आरक्षण आम्हाला परत करत नसल्याने येत्या नागपूर हिवाळी अधिवेशन काळात ४० लाख परीट-धोबी समाजबांधव संघिटत होतील, असा निर्णय निफाड येथे झालेल्या महाराष्ट्र परीट-धोबी सेवा मंडळाच्या राज्य कार्यकारिणीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्र परीट-धोबी सेवा मंडळाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक प्रदेशाध्यक्षय एकनाथ बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी घेण्यात आली. दोन सत्रात झालेल्या या बैठकीत अध्यक्षस्थानावरून बोलताना एकनाथ बोरसे म्हणाले की, राज्यात अजूनही समाज उपेक्षित आहे. आगामी काळात आरक्षणासाठी संघटन मजबूत करून हिवाळी अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधले जाईल असे आंदोलन करण्यात येईल, असे सांगितले. बैठकीस गुणवंत फाले, सुकाणू समितीचे किसन जोर्वेकर, महिला प्रदेशाध्यक्ष कल्पना गायकवाड, राजेंद्र खैरनार, संतोष भालेकर, विमल खंडाळे, सोनईचे सरपंच अंबादास राऊत, दामोधर दामले, गजाजन गवळी, पेठच्या नगरसेवक लीला निकम , राजाराम कनोजिया, रामदास शिंदे, नंदकुमार राक्षे, शंकर लुंगसे, गणेश चौधरी, रजनी लुंगसे, आदि उपस्थित होते. प्रारंभी संत गाडगेबाबा, स्वर्गीय स्वतंत्र सैनिक बा. य. परीट यांच्या प्रतिमेस वंदन करण्यात आले. बाळासाहेब रंधवे, सुनील राऊत, किरण वाघ, योगेश सगर, मधुकर राऊत, प्रमोद आहेर, राजेंद्र रणशिंगे, विजय राऊत, दत्तू शिंदे, बाळासाहेब लुंगशे, सुनील जमधडे, संजय जमधडे, महेश गवळी यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक विक्रम रंधवे यांनी केले.  ( वार्ताहर)