शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या संचारामुळे दहशत

By admin | Updated: September 26, 2016 23:15 IST

छावणी पंपिंग स्टेशन : तीन दिवसांपासून परिसरात वास्तव्य

पांढुर्ली : देवळाली कॅम्प परिसरातील दारणा काठावर कॅन्टोन्मेंट छावणीचे पंपिंग स्टेशन परिसरात आठवडाभरापासून बिबट्याचा संचार सुरू आहे. वनविभागाने याबाबत लक्ष देऊन तत्काळ पिंजरे लावून मोकळ्या बिबट्याला जेरबंद करावे.येथील शेतकरी व नागरिकांमध्ये बिबट्याचा संचाराने दहशत पसरली आहे. पंपिंग स्टेशनवर काम करणारे कामगार भयभीत झाले आहे. शुक्रवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास दोन बिबटे पंपिंगसमोरील रस्त्यावर असलेल्या साईबाबा मंदिरजवळ दिसल्याचे शेतकरी व पंपिंगवर काम करणारे कर्मचाऱ्यांनी सांगितले. या सर्व घटनेची माहिती कॅन्टोन्मेंट अधिकाऱ्यांना दिली असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. बुधवारी (दि. २१) रोजी वनविभागाला पिंजरा लावण्याबाबत पत्रदेखील प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे. वनविभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांचे व कामगारांचे म्हणणे आहे. भगूर-पांढुर्ली रस्त्यावर सांयकाळी ६ वाजेच्या दरम्यान उसाच्या शेतात बिबट्या उभा असल्याचे अनेक ग्रामस्थांना दिसला आहे. (वार्ताहर)