येथील अपूर्ण असलेल्या सहापदरी रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात कधी सुरुवात होणार, असा प्रश्न रहिवाशांना पडला असताना येथील सर्व्हिस रोडचा वापर बस आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी सर्रासपणे सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला ...
: ब्रह्मगिरीवरून रविवारी निघालेली नमामि गोदा फाउंडेशनची ‘वारी गोदावरी’ सोमवारी (दि.२१) शहरात आली. शहरातील प्रमुख महाविद्यालयांमध्ये वारीमधील स्वयंसेवकांनी तरुणाईसोबत संवाद साधत गोदावरी विकास व संवर्धनासाठी कृती करण्याची वेळ आल्याचे सांगितले. यावेळी त ...
उच्च न्यायालयाने जनहित याचिकेच्या सुनावणीत दिलेल्या निर्देशानुसार यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर अनेक बंधने टाकण्यात आली असून, मंडळांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले किंवा नाही हे पाहण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शहरात तीन पथके गठित केली आहेत. गेल् ...
इंदिरानगर येथील मोदकेश्वर चौकातील विजेच्या खांबावर काम सुरू असताना या खांबावरील वाहिनीचा वीजप्रवाह अचानकपणे सुरू करण्यात आल्याची धक्कादायक बाब चौकशीत समोर आली आहे. महापालिकेच्या पथदीप मीटर तपासणीत सदर बाब समोर आली असून, आता हा प्रवाह कुणी सुरू केला य ...
विंचूरच्या वाइनपार्कजवळील फुडपार्कसाठी राखीव जागेसाठी यंदा मोठा प्रतिसाद लाभला असून, येथे अन्नप्रक्रिया उद्योग यशस्वी ठरण्याची चिन्हे आहेत. आॅनलाइनपद्धतीने जे अर्ज प्राप्त झाले आहेत, त्यावर लवकरच एलओसी निर्णय घेणार आहे. ...
‘तुझ्या अपार कष्टाने बहरते सारी भूई, एका दिवसाच्या पूजेने होऊ कसा उतराई’ या काव्यपंक्तीतील भावना उरी बाळगून शहर परिसरातील शेतकरी कुटुंबांनी आपल्या जगण्याचा आधार असलेल्या सर्जा-राजाला पोळा या सणानिमित्ताने पुरणपोळी भरवून पूजन केले. ...
जुने नाशिक परिसरातील बागवानपुरा येथील घोडेस्वारबाबा चौकामध्ये एका घराचे बांधकाम पूर्ण होऊन घरावर लोखंडी पत्रे बसवित असताना तरुण कामगाराला लोंबकळणाºया वीजतारांचा शॉक बसला. सुदैवाने वीजतारांना रबर कोटिंग असल्यामुळे विजेच्या प्रवाहाचा फटका सदर युवकाला ब ...
कामाच्या नव्हे तर स्वत:च्या सोयीने आपली नेमणूक करून घेण्याची उदाहरणे काही कमी नाहीत. महापालिकेतील सफाई कर्मचाºयांच्याही सोयीच्या नियुक्त्यांबाबतीत सभागृहात सदस्यांकडून वारंवार ओरड केली जात असते. सफाई कर्मचाºयांच्या या असमतोल वाटपाबाबतचे वास्तव आरोग्य ...
सोमवारी (दि.२१) दिवसभरात शहरात १०.२ मि.मी. इतका पाऊस झाला. एकूणच रविवारच्या तुलनेत पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात ओसरला. रविवारी संध्याकाळी सहा ते साडेआठ या दोन तासांमध्ये १० मि.मी. इतका पाऊस झाल्याची नोंद आहे. गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रातून प ...
- संजय पाठक ।नाशिक : अत्यंत कल्पक योजना म्हणून नाशिकमधील हॉटेल्स महिलांना खुली करण्याचा प्रस्ताव देऊन पाठ थोपटून घेणाºया महापालिकेची ही योजना म्हणजे मुळातच ब्रिटिशांनी १८६७मध्ये सराय अॅक्टमध्ये केलेली तरतूद आहे.पंधरा दिवसांपूर्वी महापालिकेने हॉटेल ...