लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाशिकला सर्व्हिसरोडवर आलेल्या इमारतीमुळे अपघाताला निमंत्रण - Marathi News |  Invitation to the accident due to the building on the service road in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकला सर्व्हिसरोडवर आलेल्या इमारतीमुळे अपघाताला निमंत्रण

नाशिक : फाळके स्मारकाजवळ समांतर रस्त्याला अगदी खेटून असलेल्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या कार्यालयामुळे येथे रोजच अपघात होत असून, हे कार्यालय स्थलांतरित करून इमारत हटविण्याची मागणीही केली जात आहे. तथापि, या खूप जुन्या इमारतीच्या अधिकृततेविषय ...

‘पीटीए’च्या मागण्यांना मसुदा समितीची संमती - Marathi News |  Draft Committee's approval for PTA's demands | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘पीटीए’च्या मागण्यांना मसुदा समितीची संमती

राज्य शासनाचा प्रस्तावित महाराष्ट्र खासगी शिकवणी अधिनियम २०१८ कायद्याच्या कच्चा मसुद्यावर खासगी क्लासचालकांची संघटना प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने सुचविलेले सर्व बदल स्वीकारण्यात आल्याची माहिती नाशिक जिल्हा प्रोफेशनल टीर्चस असोसिएशनतर्फे मंगळवारी देण्य ...

नाशिकच्या बाजारात लालचुटुक स्ट्रॉबेरीची आवक - Marathi News | In the Nashik market, the arrival of strawberries | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या बाजारात लालचुटुक स्ट्रॉबेरीची आवक

लाल, गुलाबी रंगाची, गोड, आंबट चवीची स्ट्रॉबेरी म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. अशा स्ट्रॉबेरीचा हंगाम वाढत्या थंडीबरोबरच बहरला असून, लालचुटूक आरोग्यदायी स्ट्रॉबेरी नााशिक शहरासह परिसरातील रस्त्यांवर आणि पर्यटनस्थळांवर ठिकठिकाणी विक्र ीसाठी ...

ज्येष्ठ समाजसेविका रजनीताई लिमये यांचे निधन - Marathi News | Senior Social Worker Rajinitai Limaye passes away | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ज्येष्ठ समाजसेविका रजनीताई लिमये यांचे निधन

चार दशकांपासून मानसिक विकलांग विद्यार्थ्यांना स्वावलंबी करण्यासाठी झपाटलेल्या, त्यांना मायेची ऊब देणाºया ज्येष्ठ समाजसेविका आणि प्रबोधिनी संस्थेच्या संस्थापक रजनीताई लिमये यांचे मंगळवारी (दि. १६) दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. ...

शहरात डेंग्यू आजाराचा प्रभाव ओसरला डेंजर झोनमधून बाहेर : महापालिकेकडून उपाययोजना सुरूच - Marathi News | Dengue outbreak in city collapses from danger zone: NMC begins to take action | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात डेंग्यू आजाराचा प्रभाव ओसरला डेंजर झोनमधून बाहेर : महापालिकेकडून उपाययोजना सुरूच

नाशिक : गेल्या तीन वर्षांपासून शहरात धुमाकूळ घालणाºया डेंग्यूच्या आजाराचा प्रभाव आता ओसरत चालला असून, गेल्या पंधरा दिवसांत संशयित ३३ रुग्णांपैकी ८ जणांना डेंग्यूची लागण झालेली आहे. ...

मनपाकडून कार्यवाही सुरू : तज्ज्ञांकडून मागविल्या निविदा; शहरातील तीन पुलांचे होणार तपासणी ब्रिटिशकालीन पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट - Marathi News | Task started by experts: Tender sought from experts; The three bridges in the city will be investigated Structural audit of the British Bridge | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपाकडून कार्यवाही सुरू : तज्ज्ञांकडून मागविल्या निविदा; शहरातील तीन पुलांचे होणार तपासणी ब्रिटिशकालीन पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट

नाशिक : शहरात ब्रिटिशांच्या राजवटीत उभ्या राहिलेल्या तीन ऐतिहासिक पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याची कार्यवाही महापालिकेने सुरू केली असून, तज्ज्ञ अथवा संस्थांकडून त्यासंदर्भात निविदा मागविण्यात आल्या आहेत. ...

महापालिका : राखीव निधीतून करणार खर्च; दरमहा पेन्शन देण्याचे नियोजन दिव्यांगांसाठी पेन्शन योजनेचा प्रस्ताव - Marathi News | NMC: Expenses to be made from reserve fund; Planning of pension for every month | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिका : राखीव निधीतून करणार खर्च; दरमहा पेन्शन देण्याचे नियोजन दिव्यांगांसाठी पेन्शन योजनेचा प्रस्ताव

नाशिक : दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या तीन टक्के राखीव निधीतून शहरातील दिव्यांगांना पेन्शन योजना सुरू करण्याचा विचार महापालिकेने चालविला आहे. ...

जिल्ह्यातील शासकीय गुदामांचा प्रश्न ऐरणीवर खरेदी अडचणीत : चार वर्षांपासून निधी नाही - Marathi News | Question of government warehouse in the district: In the purchase crisis on the anvil, there is no fund for four years | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यातील शासकीय गुदामांचा प्रश्न ऐरणीवर खरेदी अडचणीत : चार वर्षांपासून निधी नाही

नाशिक : सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत योजना राबविण्यात महाराष्टÑात अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्यात शासकीय गुदामांचा प्रश्न ऐरणीवर आला ...

आकडेवारीचा मेळ : नवे बजेट याच महिन्यात यंदाही फुटला अंदाजपत्रकाचा फुगा - Marathi News | Figures combine: New Budget In the month of this month, the bubble budget bubble | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आकडेवारीचा मेळ : नवे बजेट याच महिन्यात यंदाही फुटला अंदाजपत्रकाचा फुगा

नाशिक : महापालिकेच्या अंदाजपत्रकाचा यंदाही फुगा फुटला असून, कागदोपत्री दर्शविलेले ७०० कोटी रुपये मिळणारच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ...