लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
रस्त्याच्या कामाला गती - Marathi News | Speed ​​of road work | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रस्त्याच्या कामाला गती

नायगाव : शिंदे-पाटपिंप्री रस्त्याच्या दुरुस्ती व रूंदीकरणाचे काम संथगतीने होत असल्याचे वृत्त लोकमतने शनिवारी प्रसिद्ध करताच संबंधित कंपनीने रविवारी जायगाव येथील पुलाच्या अर्धवट कामाला सुरुवात केल्याने प्रवाशांबरोबर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे ...

नोकरभरती प्रक्रि या तातडीने राबविण्याची मागणी - Marathi News | The demand for implementation of the recruitment process is prompt | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नोकरभरती प्रक्रि या तातडीने राबविण्याची मागणी

येवला : गेल्या चार वर्षांपासून स्पर्धा परीक्षांची तयारी जोमाने चालू आहे. परंतु शासन भरतीबाबत उदासीन आहे. नवीन भरती बंद आहेच; शिवाय रिक्त पदांत कपात केली आहे. अनेक खात्यांत तर भरतीच नाही. कंत्राटी पद्धतीने काम करून घेतले जात आहे, अशी व्यथा स्पर्धा परी ...

निफाडला ८० हजारांचा ऐवज लांबविला - Marathi News | Niphad has been reduced to 80 thousand rupees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निफाडला ८० हजारांचा ऐवज लांबविला

निफाड : येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल मेळाव्यात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत ऐवज व रोख रकमेसह ७९,२०० रुपयांवर डल्ला मारला. दुसरीकडे या मेळाव्यात हात साफ करण्याचा प्रयत्न करणाºया एका संशयितास मेळाव्यातील कार्यकर्त्यांनी पकडून निफाड प ...

मद्याचा कारखाना उद्ध्वस्त - Marathi News | Destroyed the liquor factory | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मद्याचा कारखाना उद्ध्वस्त

वणी / पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकून देशी दारू तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत दोन लाख पंचवीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून, एका संशयितास अटक करण्यात आली आहे. ...

विद्यार्थिनीची आत्महत्या - Marathi News | Student Suicide | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यार्थिनीची आत्महत्या

नाशिक : बारावी विज्ञान शाखेचे शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना इंदिरानगर परिसरातील वैभव कॉलनीत शुक्रवारी (दि़ १६) रात्रीच्या सुमारास घडली़ ...

कानडगाव शिवारात एक ठार - Marathi News | One killed in Kanagagaon Shivar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कानडगाव शिवारात एक ठार

चांदवड : तवेराची दुचाकीला धडकचांदवड : तालुक्यातील कानडगाव शिवारात मनमाड-मालेगाव रोडवर तवेराचालकाने समोरून येणाºया मोटारसायकलला धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ...

दुकानातून लॅपटॉपसह ७२ हजार लंपास - Marathi News | 72 thousand lamps with laptop from shop | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुकानातून लॅपटॉपसह ७२ हजार लंपास

नाशिकरोड : सिन्नरफाटा येथे पशु-खाद्य विक्रीचे जान्हवी ट्रेडिंग दुकानाचे शटर उचकटवून अज्ञात चोरट्याने ६२ हजारांची रोकड व लॅपटॉप असा ७२ हजारांचा ऐवज चोरून नेला. ...

शतकुंडीय हवनात्मक लक्षचंडी महायज्ञास प्रारंभ - Marathi News | Centennial Havani Lakshchandi Mahanagya Yoga | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शतकुंडीय हवनात्मक लक्षचंडी महायज्ञास प्रारंभ

त्र्यंबकेश्वर : श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे तयार असलेल्या अन्नपूर्णामाता मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी येथे शतकुंडीय हवनात्मक लक्षचंडी महायज्ञास रविवारपासून प्रारंभ झाला. यानिमित्ताने गावातून शोभायात्रा काढण्यात आली होती. आश्रमापासून निघ ...

तोतया वीज कर्मचाºयांनी केली दागिन्यांची चोरी - Marathi News | Detective power workers made gimmicks steal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तोतया वीज कर्मचाºयांनी केली दागिन्यांची चोरी

नाशिक : तुम्ही वीजबिल भरलेले नाही, बिल दाखवा, घरातील विजेचे पॉइंट दाखवा, अशी विचारणा करून घरात घुसलेल्या दोन तोतया वीज मंडळ कर्मचाºयांनी वृद्ध महिलेच्या पावणेदोन लाख रुपये किमतीच्या सहा तोळे वजन असलेल्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्याची घटना शुक्रव ...