पंचायतराज संस्थामध्ये प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल कळवण तालुक्याला विभागस्तरावरील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकआर्थिक अडचणी आल्याने बँकेच्या शाखांमधील बंद करण्यात आलेले वीजबिल भरणा (वसुली) केंद्र सुरू करण्यात आले असून, सोमवारपासून बँकेच्या १७५ शाखांमध्ये हे वीजबिल भरणा केंद्र सुरू झाल्याने सुमारे तीन लाखांचा वीज बिल भरणा झाला आहे. ...
कुपोषण निर्मूलनासाठी जिल्ह्यात सुरू आलेल्या विविध प्रकारच्या उपाययोजनेमुळे केवळ ९०० ग्रॅम वजनाची बालिका एक वर्षानंतर ९ किलो वजनाची झाली आहे. या मायेचे छत्र हरपलेल्या या बालिकेच्या सुश्रृषेसाठी अंगणवाडी आणि महिला बालविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घेतल ...
भारतीय संस्कृतीत सोन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतीयांचे आणि विशेषत: महिलांचे सोन्याप्रति खास प्रेम आहे. लग्नसमारंभ आणि खासकरून सणांच्या दिवसांमध्ये हे सातत्याने अधोरेखित होत आलेले आहे. किंबहुना सोने आणि सेन्सेक्स बाजार यांच्यातही सारखी जुगलबंदी ...
नाशिक आणि अहमदनगरच्या विविध धरणांतून जास्तीत जास्त पाच टीएमसी पाणी सोडण्याचाच अहवाल जलसंपदा विभागाच्या स्थानिक अधिकाºयांनी दिला होता. गोदावरी विकास महामंडळाच्या बैठकीत तो मान्य न करता नऊ टीएमसी पाणी सोडण्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. इतकेच नव्ह ...
न्यायालयातील सुनावणीनंतर मोक्कातील तिघा आरोपींना पोलीस ठाणे व मध्यवर्ती कारागृहात नेले जात असताना यातील दोघांनी पोलिसांसोबत हुज्जत घालून पोलीस वाहनावर डोके आपटून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी (दि़ २५) सायंकाळच्या सुमारास घडली़ ...
महापालिकेच्या वतीने शिक्षण समितीत १६ ऐवजी नऊ सदस्य नियुक्तीचा प्रशासनाने सादर केलेला प्रस्ताव दोषपूर्ण असल्याचे उघड झाल्यानंतर तो मागे घेण्याची नामुष्की प्रशासनावर आली दुसरीकडे वृक्ष प्राधिकरण समितीत अशासकीय सदस्य नियुक्तीची प्रक्रिया अर्धवट ठेवल्यान ...
खून प्रकरणात न्यायालयाने जामीन मंजूर केलेला सराईत गुन्हेगार जयेश दिवे हा इंद्रकुंडावरील सिद्धी टॉवर्स इमारतीच्या छतावरून खाली फटाके फेकून जल्लोष साजरा करीत असताना त्यास जाब विचारणाºया पोलीस सहायक पोलीस उपनिरीक्षकास शिवीगाळ, धक्काबुक्की केल्याची घटना ...
भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील व्यावसायिक संबंध वृद्धिंगत करून भारत व दक्षिण कोरियाच्या आंतराराष्ट्रीय व्यापाराला चालना देण्यासाठी दक्षिण कोरियातील ‘जी-फेअर कोरिया’मध्ये महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रिकल्चर आणि गेओन्गिडो बिझिन ...