शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून, इंदिरानगर भागातील एक व नाशिकरोडला झालेल्या दोन अशा एकूण तीन घरफोड्यांमध्ये सव्वाचार लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. ...
परिसरासह नाशिक शहरातील विविध भागात दिवसेंदिवस सोनसाखळी चोरांचा धुमाकुळ वाढत असताना सोनसाखळी चोरट्यांंनी शहर पोलिसांसमोर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेविषयी आव्हान निर्माण केलेल असताना इंदिरानगर भागात सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आध ...
नाशिक- गेल्या लोकसभा निवडणूकीत दिंडोरी मतदार संघातून राष्टÑवादी कॉँग्रेसने पक्षातील निष्ठावान महिलेला उमेदवारी डावलून ज्या शिवसेनेच्या धनराज महाले यांन अल्पकाळात या पक्षाची साथ सोडली असून शिवसेनेत प्रवेश केला आहे. शुक्रवारी (दि. १६) मुंबईत शिवसेनेचे ...
आगामी विधानसभा निवडणुकीत महाले पुन्हा एकदा दिंडोरी मतदारसंघातून निवडणूक लढविताना दिसू शकतात. धनराज महाले हे समाजवादी नेते आणि माजी खासदार दिवंगत हरीभाऊ महाले यांचे चिरंजीव आहेत. ...
काही विरोधी नेते खूपच ज्ञानी असल्यासारखे वागत असतात. त्यात काही विशेष नाही विरोधी पक्ष नेत्यांचे ते कामच असते मी पण विरोधी पक्ष नेते म्हणून काम केलं आहे. ...