वणी : कोकणगाव फाटा भागातील मोहाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कुर्णोली फाट्यावर दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात सुभाष विष्णू झोमन (५९) यांचा मृत्यू झाला. ...
उमराणे : गेल्या तिन चार दिवसांपासून कांदा दरात कमालीची वाढ झाल्याने येथील बाजार समितीत सायकल, मोटरसायकल आदी वाहनांतुन कॅरेट, गोण्यांमधुन किरकोळ कांदा विक्र ीसाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी गर्दी केली असुन त्यामुळे बाजार समितीला भाजीमंडीचे स्वरूप आले आ ...
ओझर : चंपाषष्ठीनिमित्त खंडेराव यात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या कुस्ती स्पर्धेत दत्ताचे शिंगवे येथील नारायण मार्कंड याने दिल्लीच्या सैय्यद दानिश पाशा या चितपट करत अकरा हजारांचे बक्षिस जिंकले. ...
निफाड : मानवी जीवनात मृत्यू हे एक अटळ सत्य आहे . मृत्यूनंतरही मानवाचा देह अंत्यविधीपर्यंत चांगला ठेवण्याचे प्रयत्न कुटुंबीयांकडून होत असतात. काही वेळा कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधी करण्यासाठी मृतदेह रात्रभर किंवा ६ ते ७ तास घरात ठेव ...
मानोरी : येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथे चंपाषष्ठीनिमित्त खंडेराव महाराज यात्रोत्सव व बारागाड्या ओढण्याचा कार्यक्र म पार पडला. यानिमित्त महिलांनी खंडेराव महाराज मंदिर प्रांगणात सडासंमार्जन केले होते. तसेच गावातून अश्वाची व मानकरी नवदेव सुभाष रसाळ ...
कोकणगाव : राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ३वरील नाशिक-पिंपळगावदरम्यान मार्गाचे काम सुरू असून, कोकणगाव येथील सर्व्हिस रोडचे काम तत्काळ पूर्ण करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. कोकणगाव येथील अण्णा पाटील वस्ती ते जानोरीपर्यंत शेतकरी बांधवांना जीव ...
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर परिसरात शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून संबोधल्या जाणाºया कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. गतवर्षी बोंडअळी व दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागला असताना यंदा लाल्या रोगाने कपाशीवर आक्रमण क ...
सिन्नर : अगस्त्या फाउण्डेशनमार्फत आयोजित राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘अल्कोहोल डिटेक्टर’ उपकरणाची निवड झाली आहे. या उपकरणामुळे आता मद्य प्राशन करून वाहन चाल ...