‘खाकी’ वर्दी अंगावर घेत कर्तव्य बजावण्यासाठी सतत रस्त्यांवर राहणा-या पोलिसांना चांगल्या दर्जाची निवासस्थानेदेखील सरकारकडून उपलब्ध होत नसल्याने पोलीस दलात तीव्र नाराजी आहे; मात्र कायद्याचे बंधने असल्याने नाराजी कुणीही उघडपणे बोलून दाखवित नाही. ...
पेठ -तालुक्यातील शिराळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दप्तर मुक्त शनिवार हा उपक्र म इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरला असून शालेय बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन उपक्र म राबवले जात आहेत. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील घोटी, वाडिव-हे, टाकेद, व गोंदे दुमाला येथील आठवडे बाजारांच्या धर्तीवर पन्नास वर्षानंतर पहिल्यांदाच साकुर येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या संकल्पनेतून दर रविवारी आठवडे बाजार भरणार आहे. ...
त्र्यंबकेश्वर : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सव समाधी स्थळाची महापुजा पहाटे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाल्यानंतर यात्रोत्सवाला प्रारंभ झाला. ...
राष्टÑीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत नाशिक महापालिका क्षेत्रात सुमारे दीड लाख बालकांना पोलिओचा डोस पाजण्यात आला असून, उर्वरित चार लाख बालकापर्यंत पोहोचण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाणार आहे. ...
राज्यातील जनतेला अवघ्या दहा रूपात जेवण देण्याच्या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘शिवभोजन थाळी’ योजनेला येत्या २६ रोजी राज्यात प्रारंभ होत आहे. गरजू लोकांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचावा यासाठी थाळी घेणाऱ्या प्रत्येकाची नोंददेखील ठेवली जाणार आहे. ही न ...
हरिश्चंद्रगडावर ट्रेकिंगसाठी आलेले ज्येष्ठ गिर्यारोहक अरुण सावंत यांचा अपघात होऊन निधन झाले. त्यांच्यासोबत असलेल्या ३० अन्य ट्रेकर्सपैकी सुमारे ११ सहभागी सदस्यांना नाशिकच्या ट्रेकर्सच्या चमूने सुखरूप खिरेश्वर गावात आणले. सह्याद्रीच्या खोऱ्यातील विविध ...
सटाणा येथील नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी राज्यातील आदर्श गाव म्हणून ख्याती असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा येथे भेट दिली. यावेळी नगराध्यक्ष मोरे यांनी पाटोदा गावातील विविध विकासकामे, उपाययोजना व अंमलबजावणीची पाहणी करून सरपंच भास्कर पेरे-पाटील यां ...
चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू महाराजस्व अभियानांतर्गत वडगाव पंगू येथील आदर्श माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना ११३ विविध प्रकारच्या शासकीय दाखल्यांचे वाटप करण्यात आले. ...
गंगावे येथील संत जनार्दन स्वामी विद्यालयातील विद्यार्थी ओम विलास शेलार याने विज्ञान शिक्षक जी.एन. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बॉटल ट्री गार्ड हे उपकरण तयार करून संदीप फाउण्डेशन नाशिक येथे आयोजित इन्स्पायर अवॉर्ड योजनेंतर्गत जिल्हास्तरीय प्रदर्शना ...