देवळा : देवळा नगरपंचायतीच्या विषय समित्यांच्या सर्व सभापती पदाच्या निवडणूका बिनविरोध पार पडल्या. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार दत्तात्रेय शेजुळ यांनी काम पाहिले. ...
देशमाने : आलिशान कारमधून कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या जनावरांची पाठीमागून येणाऱ्या वाहन धारकाच्या जगतेमुळे सुटका करण्यात आली. मात्र कारचालक अंधाराचा फायदा घेत फरार झाला आहे. पोलीस व स्थानिकांनी कारमध्ये कोंबलेल्या जनावरांची सुखरूप सुटका केली. ...
सोळावर्षीय मुलीला धाक दाखवून आई व भावंडांना जीवे ठार मारण्याची धमकी देत वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित केले. बापाच्या धमकीमुळे पिडित मुलीने याबाबत कुठेही तक्रार केली नाही. ...
चालकाच्या सीटखालील पत्रा पोकळ असल्याचे लक्षात आल्याने कर्मचाऱ्यांनी तो काढला असता त्यामध्ये मद्याच्या काही बाटल्या आढळून आल्या. त्यामुळे संपूर्ण कारची चाचपणी पथकाकडून करण्यात आली असता चालकबाजूपासून पाठीमागच्या दरवाजापर्यंतचा सीटखालील पत्रा पोकळ असल्य ...
वडनेर भैरव ; येथील मराठा विद्या प्रसारक समाज संचालित कला व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी समाजजागृतीसांक्ष गावफेरी काढली्यवडनेर भैरव मध्ये स्वामी विवेकानंद जयंती- युवा दिनाच्या निमित्ताने दि.१७ ते २४जानेवारी हा युवा सप्ताह म्हणून साजरा केला ...
लोहोणेर : - खासदार रामदास तडस चषक वर्धा देवळी येथे ट्रॅडिशनल अँड स्पोर्ट्स शोटोकान कराटे दि असोसिएशन आॅफ इंडिया तर्फे खुल्या नॅशनल कराटे स्पर्धेत देशातील एकूण एकोणाविस राज्यांनी सहभाग घेतला होता व एकूण बाराशे विद्यार्थी सहभागी झाले होते . यात नाशिक ...
नाशिक : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निस्सीम आणि प्राणापलीकडे काम करणारे अनेक कट्टर शिवसैनिक आहेत. नाशिकचे विजय गवारे हेदेखील त्यापैकी एक असून, शिवसेनाप्रमुख यांचा वाढदिवस (आता जयंती) हे निमित्त करून दरवर्षी ते रक्ताचे चित्र रेखाटतात आणि म ...
सटाणा:एकविसावे शतक महिलांचे असून विविध क्षेत्रात पुरु षांच्या बरोबरीने कार्यकर्तृत्व सिद्ध करणाऱ्या महिलांना स्वावलंबी होण्यासाठी समाजानेही पुढाकार घेण्याची गरज आहे.नगर परिषदेने याच कर्तव्यभावनेतून गेल्या दोन वर्षात चारशेहून अधिक महिलांना प्रशिक्षित ...