लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
किसान कॉँग्रेसचे शेतकरीप्रश्नी निवेदन - Marathi News | Farmers' Congress Farmers Question Statement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :किसान कॉँग्रेसचे शेतकरीप्रश्नी निवेदन

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात शासनाने जाहीर केलेले हेक्टरी ८ हजार रुपये अनुदान देण्यात यावे, यासंदर्भातील मागणीचे निवेदन येवला तालुका किसान कॉँग्रेसच्यावतीने तहसीलदार रोहिदास वारु ळे यांना देण्यात आले. ...

शासकीय कामात हलगर्जीपणा टाळा - Marathi News | Avoid bullying in government work | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शासकीय कामात हलगर्जीपणा टाळा

निफाड तालुक्यातील रेंगाळलेली विकास कामे मार्गी लावण्यात कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही. तसेच नागरिकांना तत्काळ सेवा देण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असायला हवे, अशा स हब्दात आमदार दिलीप बनकर यांनी अधिकार्यांना सुनावले. ...

नुकसानीच्या अनुदानापासून शेतकरी अद्यापही वंचित - Marathi News | Farmers are still deprived of the grant of damages | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नुकसानीच्या अनुदानापासून शेतकरी अद्यापही वंचित

परतीच्या पावसाने नुकसानग्रस्त शेतकर्यांना अद्यापही अनुदान न मिळाल्याने तसेच काही शेतकर्यांचे पीक पंचनामे करूनही त्यांचे यादीत नाव समाविष्ट न केल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ...

जनार्दन स्वामी पालखी मिरवणूक; जळगाव नेऊरला प्रवचन सोहळा - Marathi News | Janardan Swami Palakhi procession; Speech Ceremony to Jalgaon Neur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जनार्दन स्वामी पालखी मिरवणूक; जळगाव नेऊरला प्रवचन सोहळा

जळगाव नेऊर येथे श्री संत निवत्तीनाथ महाराज वार्षिक दिंडी सोहळा निमित्ताने जनार्दन स्वामी महाराज पालखी मिरवणूक व प्रवचन दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांच्या प्रवचनाचा कार्यक्र म झाला. ...

शिक्षक, केंद्रप्रमुखांच्या प्रशिक्षणास प्रारंभ - Marathi News | Begin training of teachers and head of state | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षक, केंद्रप्रमुखांच्या प्रशिक्षणास प्रारंभ

मनुष्यबळ विकास मंत्रालय दिल्ली व राष्ट्रीय शैक्षणिक परिषद, पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांना पाच दिवसाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. याच धर्तीवर निफाड तालुक्यातील नांदुर्डी ...

शेतकऱ्यांचा कांदा लागवडीवर जोर - Marathi News | Emphasis on cultivating onion of farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकऱ्यांचा कांदा लागवडीवर जोर

मानोरी : यंदा समाधानकारक पडलेला पाऊस आणि कांद्याचे टिकून असलेल्या दरामुळे येवला तालुक्यातील शेतकरी कांदा लागवडीवर जोर देताना दिसून ... ...

अंगणवाडी सेविका, मदतनीस भरतीचा मार्ग मोकळा - Marathi News | Anganwadi Servant, Assistant Assistant Recruitment Route | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंगणवाडी सेविका, मदतनीस भरतीचा मार्ग मोकळा

नाशिक जिल्ह्यात ४७७६ अंगणवाड्या असून, मिनी अंगणवाड्यांची संख्या ५०६ इतकी आहे. काही वर्षांपूर्वी या अंगणवाड्यांच्या व्यवस्थापनाशी संबंधित प्रत्येक मोठ्या अंगणवाड्यांना एक सेविका व एक मदतनीसांची नेमणूक देण्यात आली तर मिनी अंगणवाडीला ...

बनावट औषध विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यातच धन्यता : तपासात प्रगतीचा अभाव - Marathi News | Good luck in prosecuting fake drug dealers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बनावट औषध विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यातच धन्यता : तपासात प्रगतीचा अभाव

नाशिक येथे नोव्हेंबर महिन्यात कृषी विभागाने कॅनडा कॉर्नर येथील परफेक्ट इन्स्ट्रूमेंट कार्पोरेशन या कंपनीवर छापा मारून लाखो रुपयांची बनावट औषधे व प्रतिबंधक रासायनिक द्रव्ये जप्त केली होती. विशेषत: द्राक्ष मण्यांच्या वाढीसाठी व वजन भरण्यासाठी महत्त्वाच ...

नाशकात शोभायात्रा काढून जागतिक कृषी महोत्सवाचे उद्घाटन - Marathi News | Inauguration of World Agricultural Festival in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात शोभायात्रा काढून जागतिक कृषी महोत्सवाचे उद्घाटन

श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर आणि श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे नाशिक शहरात शोभायात्रा काढून जागतिक कृषी महोत्सवास प्रारंभ झाला. डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर गुरुवारी (दि.२३) उद्घाटन या प्रदशर्नाचे उद्घाटन झाले ...