जनार्दन स्वामी पालखी मिरवणूक; जळगाव नेऊरला प्रवचन सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 10:40 PM2020-01-23T22:40:45+5:302020-01-24T00:31:15+5:30

जळगाव नेऊर येथे श्री संत निवत्तीनाथ महाराज वार्षिक दिंडी सोहळा निमित्ताने जनार्दन स्वामी महाराज पालखी मिरवणूक व प्रवचन दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांच्या प्रवचनाचा कार्यक्र म झाला.

Janardan Swami Palakhi procession; Speech Ceremony to Jalgaon Neur | जनार्दन स्वामी पालखी मिरवणूक; जळगाव नेऊरला प्रवचन सोहळा

जळगाव नेऊर येथे महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांचे स्वागत करताना संजय शिंदे, जयाजी शिंदे, शांताराम गुळे व जय बाबाजी भक्त परिवार.

googlenewsNext

जळगाव नेऊर : जळगाव नेऊर येथे श्री संत निवत्तीनाथ महाराज वार्षिक दिंडी सोहळा निमित्ताने जनार्दन स्वामी महाराज पालखी मिरवणूक व प्रवचन दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांच्या प्रवचनाचा कार्यक्र म झाला.
यावेळी पहाटे बाबाजींचा विधि कार्यक्र म, आरती व बाबाजींचे प्रवचन होऊन भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली, व प्रसादाने सांगता झाली. यावेळी मोठ्या प्रमाणात जय बाबाजी भक्त परिवार, जळगाव नेऊर व परिसरातील भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

Web Title: Janardan Swami Palakhi procession; Speech Ceremony to Jalgaon Neur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.