दिव्यांग भाविकांना सोमेश्वराचे दर्शन घेण्यासाठी खूप कसरत करावी लागत असल्याने दान फाउंडेशनचे अध्यक्ष नीलेश शर्मा यांनी दिव्यांग भाविकांसाठी दोन व्हीलचेअर नगरसेवक विलास शिंदे यांच्या उपस्थितीत भेट दिल्या. ...
राष्टÑीय महामार्गाच्या एका बाजूला दाट लोकवस्तीत वसलेल्या सिडकोचा वाहतूक कोंडीत श्वास गुदमरू लागला आहे. अरुंद रस्ते, रस्त्यांवरील अतिक्रमण व वाहनांची वाढती संख्या पाहता सिडकोत अपघातांची मालिका सुरूच आहे. ...
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांचा नाशिक एज्युकेशन संस्थेच्या वतीने पेठे विद्यालयाच्या प्रांगणात सत्कार करण्यात आला. यावेळी सदगीर यांना धनादेश व सन्मानचिन्ह प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष सूर्यकांत रहाळ ...
भायगाव शिवारातील संविधाननगर भागात राहणाऱ्या ज्योती भटू डोंगरे यांची गोळ्या झाडून हत्या करणाºया सात संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने व वडनेर खाकुर्डी पोलिसांनी अटक केली आहे. महिलेच्या जाचाला कंटाळून सावत्र मुलानेच मित्रांच्या मदतीने खून ...
नाशिक जिल्ह्यातील ५ हजार ४७६ हेक्टर क्षेत्रावर धरणांमधून काढण्यात आलेला गाळ पसरविण्यात आला असून, त्याचा ८ हजार ९४० शेतकऱ्यांना लाभ झाल्याचा दावा संबंधीत विभागाने केला आहे. ...
काही अल्पसंख्याकांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती अनुसूचित जाती व जमातींप्रमाणेच अथवा त्याहूनही खालावलेली असल्याचे सच्चर समितीने केंद्राला दिलेल्या अहवालात नमूद केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या माध्यमातून नॉनमॅट्रिक अल्पसंख्याक विद्यार्थ्य ...
वीज वितरणाचा ठेका खासगी कंपनीला देऊ नये यासाठी आॅक्टोंबर २०१८ पासून विरोध करीत आहे. मात्र आमदार या प्रश्नावर गप्प आहेत. त्यांनी या प्रश्नावर विधानसभेत तसेच बाहेर कोठेही प्रश्न उपस्थित केले नाहीत. उलट त्यांनी खाजगी कंपनीच्या व्यवस्थापकांशी तडजोड केल्य ...
नाशिक- मुलभूत सुविधांचे अधिकार हे एमआयडीसीकडे देऊन उद्योग नगरी स्थापन करावी यासाठी महाराष्टÑ चेंबरने मागणी केली होती. ही मागणी पुर्ण होत असेल तर त्याचे स्वागत आहे. परंतु त्याच बरोबर नगरी कशी असेल त्याची रचना अधिकार आणि अन्य बाबींच्या तपशीलाबाबत स्पष ...
नाशिक - महापालिकेत मुळातच अधिकाऱ्यांची संख्या कमी होत असताना गेल्या काही वर्षात एकेक करीत अधिकारी स्वेच्छानिवृत्ती घेत असल्याने एकुणच राजकिय वातावरणाची चर्चा झडू लागल्या आहेत. कामाचा ताण सर्वच शासकिय कार्यालयात आहे परंतु येथे लोकप्रतिनिधींकडून करण्या ...
भागातील भागातील जेलरोड सिंधी कॉलनीमध्ये दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीच्या ग्रीलमधून खाली पडून एका तेरा महिन्याच्या चिमुकलीचा दुर्देवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ...