लासलगाव : कांद्यावर उत्तर प्रदेशातील एका मिहलेने पीएचडी करु न डॉक्टर पदवी मिळवली आहे. त्यासाठी नैताळेच्या कांदा उत्पादक संजय साठे यांनी मार्गदर्शन केले आहे. ...
चांदवड - चांदवड येथील श्री. नेमिनाथ जैन संस्था ही ग्रामीण भागातील नावजलेली शैक्षणिक संस्था असून ही संस्था ग्रामीण भागात एक स्वतंत्र विद्यापीठ करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन उच्च न्यायालयाचे माजी न्यायमुर्ती पुखराज बोरा यांनी केले. चांदवड ...
नाशिक : सफाई कामगारांच्या पुरवठ्यासाठी मागविण्यात आलेल्या ७७ कोटी रुपयांच्या निविदेतील अनियमितात प्रकरणात उच्च न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी नाशिक महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांना गुरुवारी (दि.३०) माफी मागावी लागली. त्यांची माफी न्यायमूर्ती ...
सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावर येथील हॉटेल वैष्णवीसमोर मंगळवारी (दि.२८) रात्री साडेदहा च्या सुमारास बलेनो कार व मोटारसायकल यांच्यात भीषण अपघात झाला. ...
निफाड : तालुक्यात तापमानाचा पारा आणखी घसरला असून गुरूवारी कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान केंद्रात सहा अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाल्याने अवघा तालुका कडाक्याच्या थंडीने पूर्णपणे गारठून गेला होता. ...
१७ तारखेच्या शुक्रवारची पुनरावृत्ती पुन्हा होते की काय अशी भीती नाशिककरांना वाटू लागली आहे. कारण किमान तापमानाचा पारा एका दिवसात ७ अंशांनी खाली घसरला. ...
पेठ - वाढती महागाई त्यात घरची आर्थिक परिस्थिती बेताची यामुळे मजूरी करून गुजरान करणाऱ्या कुटुंबांना लग्नकार्याचा आर्थिक भार पडू नये यासाठी आदिवासी भागातील गरजू जोडप्यांचा सामुदाईक विवाह सोहळा संपन्न झाला. ...
देवळा-मालेगाव रस्त्यावरील मेशी फाट्याजवळील विहिरीत बस आणि रिक्षा पडून मंगळवारी (दि. २८) झालेल्या भीषण अपघातातील मृतांची संख्या २६ झाली आहे. बुधवारी (दि. २९) सकाळी दोन वर्षाच्या बालकाचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर १८ तासांनी मदतकार्य थांबविण्यात आले. मृत ...