कोरोना व्हायरसपासून बचावासाठी पंतप्रधानांनी देशभर संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीच्या आठव्या दिवशीही ग्रामीण भागातील दळणवळण ठप्प असून, राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग, ग्रामीण रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. ...
उन्हाळ्याची चाहूल लागली असून, आपल्याप्रमाणेच वृक्षांना पाण्याची गरज आहे. उपयोगात नसलेली मातीची मडकी आम्हाला दान करा. झाडांना पाणी देण्यासाठी त्याचा वापरु, असे आवाहन वृक्षप्रेमी गोरख जाधव यांनी केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद मिळाला. गत २० वर्षांत शेकड ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात लॉकडाउन व संचारबंदी लागू असतानाही आदेशाची पायमल्ली करत दुचाकी वाहन घेऊन रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी शहर पोलीस बुधवारी (दि.१) ‘अॅक्शन मोड’वर होते. ...
कोरोनाचा प्रसार वाढतच असल्याने गावातील नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने कंबर कसली असून, गावातील मुख्य रस्त्यांवर बॅरिकेड्स लावून बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांसह वाहनांनाही प्रवेशबंदी केली आहे. ...
कोरोनाच्या संकटामुळे येथील डॉ. भाभा अणुसंशोधन केंद्राच्या कृषक वि-किरण प्रकल्पातून कोकणचा राजा हापूस आंबा यावर्षी अमेरिका व आॅस्ट्रेलियाला रवाना होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रकल्पात लॉकडाउनमुळे कामकाज बंद आहे. ...
नाशिक : सध्या कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतस्तरावर जोखीम पत्करून काम करणारे सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी, मिनी अंगणवाडी कार्यकर्त्या, अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्ती यांना मिळणाºया नियमित वेतन, मानधनाव्यतिरिक्त त्यांना एक हजार र ...
नाशिक : नाशिक महानगर आणि जिल्ह्यातील नागरिकांना दैनंदिन लागणा-या कृषी आणि कृषीपूरक व्यवसायातील मालाच्या उपलब्धतेतून कोणत्याही प्रकारची कमतरता भासू नये, म्हणून जिल्हा प्रशासनाने कृषी आणि पूरक बाबींच्या उपलब्धतेचीदेखील पुरेशी व्यवस्था केली आहे. तसेच बॅ ...
नाशिक : देशात अचानक लागू करण्यात आलेली संचारबंदी व लॉकडाउनमुळे देशातील विविध भागात तसेच राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हजारो नागरिक अडकून पडले आहेत. लॉकडाउनच्या आठ दिवसांनंतर अशा लोकांचा धीर सुटू लागल्याचे पाहून त्यांना त्यांच्या मूळ गावी परत पाठविण् ...
सध्या नाशिक जिल्हयात कोरोनाचा संशयित रु ग्ण सापडल्याने सर्वत्र नाकाबंदी केली आहे. त्यातच हिमाचल प्रदेशमधून कामधंद्यासाठी आलेले दोनशे ते अडीचशे नागरिक अडकून पडले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत ओझर येथील श्री कालिका मित्र मंडळाच्या व ...