लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

शेतकऱ्याने कोबीवर फिरवला रोटर - Marathi News |  The farmer turned the rotor on the cabbage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकऱ्याने कोबीवर फिरवला रोटर

वटार : कधी अस्मानी तर सुलतानी संकटाला तोंड देणाºया शेतकºयाला चालू वर्षी संपूर्ण उन्हाळ्यात कवडीमोल दराने आपला भाजीपाला विकावा लागला. हजारो रुपये खर्चून तयार केलेली शिमला मिरची तर शेडनेटमध्येच सडत आहे. ...

गावगाड्यातील पारंपरिक व्यवसाय ‘लॉक’ - Marathi News |  The traditional occupation of village carts is 'lock'. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गावगाड्यातील पारंपरिक व्यवसाय ‘लॉक’

येवला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना म्हणून शासनाने लागू केलेल्या लॉकडाउन व संचारबंदीचा फटका अनेक परंपरागत व्यवसायावर उपजीविका भागवणाऱ्या कारागीर, मजुरांना बसला आहे. ...

राहुड घाटात विचित्र अपघातात २६ जखमी - Marathi News |  26 injured in strange accident in Rahud Ghat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राहुड घाटात विचित्र अपघातात २६ जखमी

चांदवड : तालुक्यातील राहुड घाटात मजुरांना घेऊन जाणाऱ्या दोन ट्रक, एक आयशर व पुढे जाणारी कार यांच्यात सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास झालेल्या विचित्र अपघातात सुमारे २६ प्रवासी जखमी झाले आहेत. ...

मका खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी - Marathi News | Demand to start maize shopping center | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मका खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी

पाटणे : केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत भरड धान्य खरेदी योजनेअंतर्गत महाराष्ट्रात मका, ज्वारी खरेदीचा निर्णय अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घेतल्याची माहिती विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. प्रथमच रब्बी हंगामात भरड धान्य खरेदी ...

कृषिमंत्र्यांसह आयुक्तांचा कोरोनाबाधितांशी संवाद - Marathi News | Dialogue of the Commissioner with the Minister of Agriculture | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कृषिमंत्र्यांसह आयुक्तांचा कोरोनाबाधितांशी संवाद

मालेगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनामार्फत विविध कोविड रुग्णालये तयार करण्यात आली असून, त्यातील फरान, जीवन व मन्सुरा या रुग्णालयात रविवारी (दि. १०) सायंकाळी राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री दादा भुसे व मनपा आयुक्त त्र्यंबक कासार यांनी प ...

लासलगावी कोविड केंद्रास मान्यता - Marathi News |  Recognition of Lasalgaon Kovid Kendra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगावी कोविड केंद्रास मान्यता

लासलगाव : लासलगाव व विंचूर परिसरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढल्याने तालुक्यातील अन्य गावात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याकरिता तातडीने सर्व उपाययोजना करण्यात येत असून, लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात विशेष कोरोना कोविड डीएचसीसी कक्ष निर्माण क ...

त्र्यंबकेश्वरला गोदावरीची सफाई - Marathi News |  Cleaning of Godavari at Trimbakeshwar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वरला गोदावरीची सफाई

त्र्यंबकेश्वर : येथील नगर परिषदेने पावसाळापूर्व गोदावरी, अहिल्या नदी साफसफाईचे काम तसेच गावातील नाले-ओहोळ सफाई मोहीम हाती घेतली असून, यावर्षी मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कामाला गती देण्यात आली आहे. ...

पिंपळगाव टोलनाक्यावर प्रवाशांची तपासणी - Marathi News |  Passenger inspection at Pimpalgaon toll plaza | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगाव टोलनाक्यावर प्रवाशांची तपासणी

ओझर : मुंबई - आग्रा महामार्गावरून गावाच्या दिशेने पायी जाणाऱ्या परप्रांतीय मजुरांना राज्य परिवहन खात्याने दिलेल्या आदेशानुसार निफाडचे तहसीलदार दीपक पाटील यांनी पिंपळगाव टोलनाका येथून जवळपास साठ बसेसमधून प्रत्येकी २२ लोक परराज्यातील सीमेपर्यंत रवाना क ...

विहिरीत पडलेल्या हरिणाला जीवदान - Marathi News |  Death to a deer that fell into a well | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विहिरीत पडलेल्या हरिणाला जीवदान

येवला : तालुक्यातील विखरणी परिसरात पिण्याच्या पाण्याच्या शोधार्थ विहिरीत पडलेल्या हरिणाला तरुणांनी जीवदान दिले आहे. पाटोदा, विखरणी व कानडी परिसरात हरिणांचे कळप आहेत. विखरणी - कानडी रस्त्यावर पिण्याच्या पाण्याच्या शोधात निघालेल्या हरिणांच्या कळपामागे ...