शहर स्वच्छ ठेवण्यासाठी झटणाऱ्या घंटा गाडी कर्मचारी व खत प्रकल्प येथील कर्मचाऱ्यांचा पर्यावरण दिनाचे औचित्य साधून क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे सत्कार करण्यात आला. ...
नाशिक शहरातील गावठाण भाग म्हणून ओळख असलेल्या पंचवटी परिसरातही काही दिवसांपूर्वी रु ग्ण आढळून आल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीतील व्यापारी, हॉटेल चालक यांच्यापाठोपाठ बाजारसमितीच्या पदाधिकाºयालाही कोरोनाची लागण झाल्य ...
सध्या नाट्यगृहे ,चित्रपटगृहे बंद असल्याने कलाकारांची तसेच प्रेक्षकांची निराशा होत आहे. त्यामुळे कलाकारांनी आणि गायकांनी रोज एक राग गाऊन त्याचे विश्लेषण करण्यास सुरु वात केली आहे. यातील बहुतांश कलाकारांनी फेसबुकवरच आपली कला सादर केली आहे . ...
सध्या शिक्षकेतर आकृतीबंधानुसार विद्यार्थीसंख्येच्या निकषामुळे राज्यातील अनेक पूर्णवेळ ग्रंथपाल अतिरिक्त ठरवले जात आहे. त्यांच्या समायोजनाची कार्यवाही सुरु असून आकृतीबंधातील तरतूदीनुसार आता संचमान्यतेत अर्धवेळ मंजूर आणि कार्यरत पदेही निरंक दर्शविले ज ...
पुणेगाव दरसवाडी कालव्यावरील रखडलेले रेल्वे क्रॉसिंगचे काम तातडीने पूर्ण करावे असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. ...
कोरोनामुळे घातली गेलेली शहरबंदी आता उठू लागली असली तरी त्याचा अर्थ धोका टळला आहे असा नाही. आता संपर्क वाढणार तसा संसर्गही वाढण्याची शक्यता नाकारता येऊ नये. हे टाळायचे असेल तर स्वत:लाच स्वत:च्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी लागेल. अन्यथा ‘पुनश्च हरिओम’ क ...
कोरोना विषाणू संसर्गामुळे १५ जूनला शाळा सुरू होतील की नाही हे अनिश्चित असले तरी विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी मोफत पाठयपुस्तके मिळणार आहेत. ...