लासलगाव : कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर गेली तीन मिहने वीज बिल आकारणी थांबवण्यात आली होती.आता मोठ्या प्रमाणात वीजिबल आकारण्यात येत आहेत त्यामुळे ही वाढी व वीज बिले कमी करून ही वीज बिले भरण्यास नागरिकांना सवलत द्यावी अशी मागणी मनसेचे उपजिल्हाप्रमुख बाले ...
वटार : बागलाण नव्हे तर पूर्ण कसमादे परीसरात अमेरिकन लष्करी अळीचे आक्र मण दिवसेंदिवस वाढत आहे. महागडी औषधे फवारणी करूनही अळी मरत नसल्याने बळीराज्याच्या पायाखालची माती सरकली आहे, शेतकऱ्यांनी घाबरून न जाता कृषी विभागाने सुचवलेल्या उपाययोजना तात्काळ अंमल ...
जनलक्ष्मी बँकेच्या अध्यक्षपदी भालचंद्र माधवराव पाटील यांची निवड करण्यात आाली आहे. बँकेच्या स्थापनेपासून माधवराव पाटील हेच अध्यक्ष होते. त्यांचे निधन झाल्यानंतर सहकार कायद्यानुसार नविन अध्यक्ष निवड सहकार अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी प्रेरणा शिवदा ...
भारतात सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाची निर्मिती ही समता, न्याय व स्वातंत्र्य या नीतिमूल्यांची जोपासना करून लोकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता व बंधुता वाढविण्यासाठी करण्यात आलेली असून, सध्याच्या काळाजी गरज पाहता सामाजिक परिस्थितीनुसार कायद्यात बदल आवश्यक ...
ट्रॅक्टरचालक सागर ताजनपुरे या युवकाला खबरदारीचा उपाय म्हणून वन्यप्राणी ‘रेस्क्य’ूचा संरक्षण सूट परिधान करण्यास सांगून शेतात ट्रॅक्टर फिरविला गेला. तरीदेखील बिबट्या नजरेस पडला नाही. ...
कळवण : खरीप २०२० या वर्षात कळवण तालुक्यातील प्रत्येक गावात कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्याचा तालुका कृषी कार्यालयामार्फत गाव निहाय आराखडा तयार करण्यात आला आहे. कृषी संजीवनी सप्ताहात कृषी विभाग-जिल्हा परिषद, कृषी विद्यापीठे, कृषि विज्ञान केंद्र यांचे ...
नांदगाव : शहरातील शहीद स्मारक पुन: उभारण्यात आले असून माजी सैनिक व ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. महिन्यापूर्वी ट्रकच्या धडकेने ते पडले होते. वारंवार शहिद स्मारकाची होणारी तोडफोड टाळण्यासाठी येथील चौकाचे रु ंदीकरण करणे अनिवार्य आहे. ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील कोरोना कोव्हीड-१९ चे पॉझिटिव्ह रु ग्णांच्या वाढत्या संख्येने त्र्यंबकेश्वरकरांची झोप उडविली आहे. त्र्यंबकेश्वर मधील पॉझिटिव्ह रु ग्णासह त्यांच्याच परिवारातील क्वारंटाईन केलेल्या पैकी एकाचा स्वॅब पॉझिटिव्ह आला. तर हरसुल येथ ...