स्मार्ट सिटीच्या गावठाण विकास योजनेअंतर्गत धुमाळ पॉइंट वंदे मातरम चौक ते दहीपुलाच्या दरम्यान गटार योजनेचे काम करण्यात येणार आहे. तथापि, सध्या सुरू झालेला पावसाळा आणि कंपनीच्या कामाचा आवाका, अधिकाऱ्यांचे अज्ञान बघता सदरची कामे तातडीने थांबविण्याची माग ...
महाविद्यालयीन परीक्षा घेण्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोग व केंद्रीय मनुुष्यबळ विकास मंत्रालयाने नुकत्याच मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. मात्र या सूचना व्यवहार्य नसून विद्यापीठ व राज्य सरकारांची तयारी नसताना परीक्षार्थी विद्यार्थ्यांना अथवा यंत्रणे ...
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथील मुलींच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील एका शिक्षकाने लॉकडाऊनकाळात रोजच्या उपकरणांमध्ये दिसणाऱ्या माउंट बोर्ड, बारा वोल्ट डीसी मोटर, सेन्सर्स, ट्रांजिस्टर, रिचार्जेबल बॅटरी आदी साहित्य वापरून एक लिटर क ...
नाशिक शहरातील विविध भागांत विद्युततारांच्या देखभाल दुरुस्तीअभावी वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. शरणपूररोड परिसरातही असा प्रकार सुरू असून, रस्त्यावरील विद्युततारा झाडांच्या फाद्यांमध्ये अडकल्या आहेत. मात्र महावितरण या प्रकाराला गांभीर्याने ...
नाशिक : लॉकडाऊनमध्ये आता शिथिलता आल्याने अनेक उद्योग व्यवसाय सुरू झाले आहेत. अगदी मदिरालये पण सुरू झाले असले तरी मंदिरे मात्र का खुली करू दिली जात नाही? असा सवाल नाशिकच्या बडा लक्ष्मीनारायण मंदिराचे महंत रामसनेहीदास महाराज यांनी केला आहे. सध्या मंदिर ...
कृषी विभागाने कृषी विक्रे त्यांविरु द्ध गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाइड, सीड्स डिलर असोसिएशनने पुकारलेल्या बंदमध्ये जिल्ह्यातील तीन हजार कृषी विक्रेते सहभागी झाल्याचा दावा संघटनेने केला आहे. ...
आत्मनिर्भर भारत यामध्ये मेक इन इंडियाचे महत्त्व निराळे सांगावयास हवे असे नाही. या महत्त्वाच्या योजनेमध्ये लघुत्तम लघु व मध्यम उद्योग क्षेत्राचे योगदान अधिक कसे वाढेल हे पाहण्याची अत्यंत तातडीची व सर्वाधिक महत्त्वाची गरज निर्माण झाली आहे. ...
नाशिक : महापालिकेच्या शिक्षकांची अडकलेली रक्कम परत मिळत नाही म्हणून प्राथमिक शिक्षक सहकारी बॅँकेच्या मिळकती जप्त केल्यानंतर आता ही लढाई आरपार लढण्याची गरज असताना महापालिकेतील कारभारी संशयास्पदरीतीने थंडावले आणि या बॅँकेच्या मिळकती गहाणमुक्त करण्यासाठ ...
महापालिकेच्या वतीने गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाविरोधात लढा दिला जात असून वैद्यकीय कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यामुळे त्यांना आता अल्पविश्रांती देण्याचे नियोजन असून, सात दिवस संबंधितांना सुटी देण्याचे नियोजन सुरू आहे. यासंदर्भात आयुक्तांनी ...