नाशिक : ओबीसी कर्मचाऱ्यांचा अनुशेष तसेच विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे उभारण्याबाबत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या घोेषणेचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी समर्थन केले आहे. ओबीसी संदर्भातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागले पाहिजेत, अशी भूमिक ...
मालेगाव : मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आसिफ शेख यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देत काँग्रेसला रामराम ठोकला आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील काळात कोणत्या पक्षात जायचे याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती माजी आमदार आसिफ शेख या ...
त्र्यंबकेश्वर : षट्तिला एकादशीला वारकऱ्यांच्या हस्ते पूजा केल्यानंतर सोमवारी (दि.८) भागवत एकादशीला संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचा मुखवटा ठेवून पालखी मिरवणूक मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत काढण्यात आली. दरम्यान, त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत ...
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद बांबळेवाडीतील कलाकारांनी समाजातील रूढी, चाली, रीतीनुसार चालत आलेल्या भजनी भारुडाची कला जोपासत आपली परंपरा अबाधित राखली आहे. ...
मागील वर्षी १७ जानेवारी २०२० साली किमान तापमानाचा पारा थेट ६ अंशांपर्यंत खाली घसरला होता. यावर्षी मात्र १० अंशांपेक्षा तापमान अद्याप खाली आलेले नाही. रविवारी या वर्षातील सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद झाली. त्यामुळे यावर्षी गतवर्षाच्या तुलनेत थंडीचा ...
नांदूरवैद्य : शेवगेडांग येथील मारुती मंदिरात सालाबादप्रमाणे मठाधिपती माधव महाराज घुले व महामंडालेश्वर द्वाराचार्य रामकृष्णदास महाराज लहवितकर यांच्या प्रेरणेने यावर्षीही उत्साहाच्या वातावरणात रौप्यमहोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने सा ...
वाडीव-हे : भारतीय लष्करात १७ वर्ष देशसेवा करून सेवानिवृत्त झालेल्या विजय कातोरे यांचा वाडीव-हे मित्र परीवाराच्यावतीने सेवापुर्ती सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील शहीद जवानांच्या कुटुंबियाचा तसेच उपस्थि जवानांचा सन्मान सोहळा आयोजित करण् ...
जानोरी : नाशिकच्या स्वराज्य संवर्धन बहुउद्देशीय संस्थेने जुन्नर तालुक्यातील किल्ले जीवधनच्या कल्याण दरवाजा पायरी मार्गाच्या संवर्धनाचा ध्यास घेतला असून, पर्यटकांकडून संस्थेच्या स्वयंसेवकांच्या कामाचे कौतुक केले जात आहे. ...
ओझर टाउनशिप : संशोधन विभाग पुणे राज्य शैक्षणिक संशोधन आयोजित नवोपक्रम स्पर्धा २०२१ मधील राज्यस्तरीय स्पर्धेतील गट एक ते पाचसाठीच्या पहिल्या टप्प्यातील मूल्यांकन जिल्हा व विभागस्तरावर पूर्ण करण्यात आले असून, पहिल्या फेरीतील प्रत्येक गटातील उत्कृष्ट दह ...
greta thunberg : दिल्ली पोलिसांनी भावना भडकावल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल केलेल्या तसेच सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास सोशल मीडियावरुन पाठिंबा देणाऱ्या पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गला नाशिक शहरात होऊ घातलेल्या १६ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलन ...