त्र्यंबकेश्वर : रुग्णालयात शासकीय काम करीत असताना काहींनी तेथे येवून कामात अडथळा आणत तेथील आरोग्य अधिकाऱ्याला शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी विनायक माळेकर व त्यांच्या सहकाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
ओझरटाऊनशिप : ओझरसह परिसरात रविवारी २६ रुग्ण कोरोना बाधित आढळले. आता पर्यत कोरोना बाधित रुग्ण संख्या २६१३ झाली आहे. पैकी ४८ जणांचा म्रुत्यू झाला असुन १८४५ रुग्ण बरे झाले आहेत. तर ७२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ...
रेमडेसिविर इंजेक्शन 25 हजारांना विकणाऱ्या संशयित डॉ.रवींद्र श्रीधर मुळक(40) यास पंचवटी पोलिसांनी रविवारी रात्री उशीरा अमृतधाम भागातून ताब्यात घेतले आहे. ...
घोटी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने इगतपुरी तालुक्यासारख्या ग्रामीण भागातही आरोग्य उपकेंद्रनिहाय लसीकरण केंद्र सुरू करून व्हॅक्सीनच्या लसीकरणाचा वेग वाढविण्याची मागणी केली जात आहे. ...
देवगांव : स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या महात्मा जोतिबा फुले यांची जयंती देवगांव ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच राजू कौले यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. ...