येवल्यात १३ पॉझीटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 00:51 IST2021-04-11T20:40:28+5:302021-04-12T00:51:48+5:30

येवला : शहरासह तालुक्यातील १३ संशयितांचे कोरोना अहवाल रविवारी (दि.११) पॉझीटीव्ह आले असून दोघा बाधितांचा मृत्यू झाला आहे.

13 positive in Yeola | येवल्यात १३ पॉझीटीव्ह

येवल्यात १३ पॉझीटीव्ह

ठळक मुद्देदोघां रुग्णांचा झाला मृत्यू

येवला : शहरासह तालुक्यातील १३ संशयितांचे कोरोना अहवाल रविवारी (दि.११) पॉझीटीव्ह आले असून दोघा बाधितांचा मृत्यू झाला आहे.

तालुक्यात आज पर्यंत ९४ बाधितांचा कोरोनाने बळी गेला आहे. बाधितांची एकूण संख्या २५३९ झाली असून यापैकी २१४० बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. तर सद्यस्थितीत बाधित रूग्ण संख्या ३०५ इतकी झाली आहे.

Web Title: 13 positive in Yeola