By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
येवला : स्वच्छ भारत अभियानअंतर्गत येवले नगर परिषद राबवित असलेल्या साडेचार कोटीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची सर्वंकष चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे शिवसेना शहर संघटक राहुल लोणारी, दीपक भदाणे यांनी केली आह ... Read More
5 days ago