सोनसाखळी चोरांच्या टोळीने नाशिक शहरात धुमाकूळ माजविला आहे. दरदिवसाआड एका पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलेचे मंगळसूत्र हिसकावून नेले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. मुंबई नाका पोलिसांची नाकाबंदी अशोका पोलीस चौकीजवळ सुरू असतानासुद्धा चोरट्याने पखालरोडव ...
शहरातील घोटी- सिन्नर चौफुलीवर मुंबई महामार्ग ओलांडणाऱ्या दुचाकीस ट्रकने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात यात मोटारसायकलवरील युवक जागीच ठार झाला, तर अन्य दोन युवक गंभीर जखमी झाले. ...
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कळवणकर हादरले आहे. या पार्श्वभूमीवर बंदमुळे ओस पडलेले रस्ते, निर्मनुष्य चौक, कुलूपबंद दुकाने, शटरडाऊन बाजारपेठ अशा वातावरणात रविवार बंदला कळवण शहरात व तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला. नागरिकच नव्हे, तर ...
मालेगावला धुळे येथून ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा सुरू होता परंतु धुळ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी धुळे आणि नंदुरबारसाठी ऑक्सिजनची गरज असल्याने मालेगावला ऑक्सिजन पुरवठ्यास नकार दिल्याने मालेगावची ऑक्सिजन पुरवठ्याची व्यवस्था विस्कळीत झाल्याचे सामान्य रुग्णालय ...
शहरात यापूर्वी गेल्या वर्षी महापालिकेने विविध ठिकाणी परवानगी दिलेले १०४ भाजी आणि फळ बाजारांवर फुली मारली असून, आता नव्याने खुल्या जागा, शाळा आणि मैदानात भाजी, तसेच फळविक्रीसाठी परवानगी दिली जाणार आहे. अर्थात, या सर्व ठिकाणी महापालिकेच्या नियमानुसार आ ...
एप्रिल, मे महिना म्हटला की, मोठ्या प्रमाणात लगीनसराईची घाई असते. साखरपुडा, लग्नाचा बस्ता बांधणे, सोने खरेदी असे अनेक कार्यक्रम सुरू असतात; पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लगीनसराई मात्र थंडावली असून, मोठी उलाढाल होणाऱ्या कापड बाजारपेठांंसह रस्ते, ...
देवळा : तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या सातत्याने वाढत असून आरोग्य विभागाचा कर्मचारी वर्ग त्यासाठी अपुरा पडू लागला आहे. त्यातच आरोग्य विभागाचे २७ कर्मचारी कोरोना बाधित झाल्यामुळे चिंतेत भर पडली आहे. ...