चांदवड : शहरासह तालुक्यात कोरोनाचे दोन दिवसात १९० नवीन रुग्ण आढळून आले. येथे दि. १८ एप्रिल रोजी ११२ पैकी ७६ व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दि.१९ एप्रिल रोजी ४९२ पैकी ११४ व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे दोन दिवसात रुग्णसंख्या १९० वर पोहोचली. ...
अंदरसुल : येवला तालुक्यातील बोकटे, देवळाणे, दुगलगाव येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढत असल्याने मंगळवारी (दि २०) जि. प. प्रा. शाळेत पंचक्रोशीतील तिन्ही गावातील ४५ वयोगटापुढील ग्रामस्थांचे कोविड लसीकरण आणि कोरोना चाचणी शिबीर आयोजित करण्यात आले ह ...
देवळा : तालुक्यात ऑक्सीजन अभावी कोरोना रुग्णांची होणारी गैरसोय पाहून तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिकांनी ऑक्सीजन कॉन्सट्रेटर मशीन देवळा येथील कोविड सेंटरला भेट दिले. ...
पिंपळगाव बसवंत : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शहरात झपाट्याने रुग्ण संख्या वाढत असतांना बेड ऑक्सिजन, रेमडीसिविर आदीच्या तुडवडीने अनेकांना आपला प्राण गमवावा लागला. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गाव बंद ठेवावे लागेल यासाठी पिंपळगाव ग्रामस्थ, व्यापार ...
लासलगाव : जनता कर्फ्यु असतांना नियमांचे उल्लघन करतांना आढळुन आलेल्या व्यवसायकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. यावेळेस लासलगांवमधील ६ दुकाने ... ...
सटाणा : श्वान माणसांशी किती इनामदार असते, याचा प्रत्यय बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील घटनेने आला. सचिन मोकासरे यांच्या पाळीव ज्युली नामक श्वानाने घराच्या अंगणात कोब्रा जातीच्या नागाशी झुंज देत त्याचा मुडदा पाडला आणि जवळच खेळत असलेल्या मुलांचा ...
जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन बैठक घेण्यात आली. उद्योगांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यावेळी नाशिक ... ...