शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पाडवा पहाट कार्यक्रम

By admin | Updated: October 19, 2014 16:49 IST

पाडवा पहाट कार्यक्रम

इंदिरानगर : राजीवनगर येथील युनिक ग्रुपतर्फे पाडवा पहाट कार्यक्रम होत आहे. गायक संगीतकार संजय बानुबाकोडे प्रस्तुत ‘जिव्हाळ्याची गाणी’ हा कार्यक्रम शुक्रवार, दि. २४ रोजी पहाटे ५.३० वाजता भगवती चौक, राजीवनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला दूरचित्रवाणी मालिका ‘जुळून येती रेशीम गाठी’ फेम प्राजक्ता माळी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. नागरिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सतीश सोनवणे यांनी केले आहे. वडाळा-डीजीपीनगर रस्ता अंधारातवडाळागाव : वडाळा चौफुलीपासून ते थेट विघ्नहरण गणेश मंदिरापर्यंत सावता माळी कॅनॉल रस्त्यावरील पथदीप गेल्या चार ते पाच दिवसांपासून बंद पडले असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. सदर रस्त्यावर रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असते. रस्त्याला विविध ठिकाणी अपघाती वळणे असल्यामुळे लहान-मोठ्या अपघातांची शक्यता वर्तविली जात आहे. नाशिक-पुणे व मुंबई महामार्गांना वडाळागावमार्गे जोडणारा हा जवळचा रस्ता असल्याने दिवसा व रात्रीदेखील या रस्त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. त्यामुळे सदर रस्त्यावरील बंद पडलेले पथदीप त्वरित सुरू करण्याची मागणी होत आहे. काही महिन्यांपूर्वीच या रस्त्यावर नवीन पथदीप बसविण्यात आले; मात्र चार ते पाच दिवसांपासून या पथदीपांचा विद्युतपुरवठा खंडित झाल्यामुळे पथदीप रात्रीच्या वेळी बंद राहत असल्याने संपूर्ण रस्त्यावर अंधार पसरत आहे.