शहरं
Join us  
Trending Stories
1
"भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात"; पैसे वाटपावरून विखे - लंके यांच्यात जुंपली
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात; 11 मतदारसंघ, तापमान कमी होणार
3
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
4
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ
5
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
6
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
7
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
8
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
9
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
10
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
11
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
12
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
13
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
14
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
15
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
16
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
17
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
18
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
19
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
20
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 

देवळा कोरोना सेंटरला ऑक्सीजन मशीन भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 6:56 PM

देवळा : तालुक्यात ऑक्सीजन अभावी कोरोना रुग्णांची होणारी गैरसोय पाहून तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिकांनी ऑक्सीजन कॉन्सट्रेटर मशीन देवळा येथील कोविड सेंटरला भेट दिले.

ठळक मुद्देऑक्सीजन मशीनमुळे रुग्णांबरोबरच आरोग्य विभागाला देखील दिलासा

देवळा : तालुक्यात ऑक्सीजन अभावी कोरोना रुग्णांची होणारी गैरसोय पाहून तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिकांनी ऑक्सीजन कॉन्सट्रेटर मशीन देवळा येथील कोविड सेंटरला भेट दिले.देवळा तालुक्यातील कोरोना रुग्णांना सेवा देत असतांना आरोग्य विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने कोरोना बाधित झाल्यामुळे त्यांना होम कोरोंटाईन करण्यात आले आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे, त्यातच पुरेशा प्रमाणात ऑक्सीजन उपलब्ध होत नसल्यामुळे चिंतेत भरच पडली आहे.ऑक्सीजनची गरज लक्षात घेउन देवळा तालुक्यातील पोल्ट्री उद्योजक मनोज कापसे व मनोहर धोंडगे यांनी स्वखर्चाने ऑक्सिजन मशीन मागवले.मंगळवारी (दि.२०) ऑक्सीजन मशीन त्यांनी सुपुर्द केले. प्रति मिनिट पाच लिटर ऑक्सीजन निर्मितीची क्षमता असलेल्या ह्या मशीनमध्येच ऑक्सीजन तयार होतो. श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या कोरोना रुग्णांना ऑक्सीजन बेड उपलब्ध होईपर्यंत ह्या ऑक्सीजन मशीनमुळे रुग्णांबरोबरच आरोग्य विभागाला देखील दिलासा मिळाला आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSocialसामाजिक