शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

संपाने महसूल विभाग ठप्प

By admin | Updated: August 2, 2014 01:24 IST

संपाने महसूल विभाग ठप्प

नाशिक : राज्य सरकारकडे प्रलंबित असलेल्या मागण्यांची तड लावण्यासाठी महसूल कर्मचारी संघटनेने दिलेल्या आदेशावरून शुक्रवारपासून महसूल कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारल्याने महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले. या संपात वाहनचालक, शिपाईदेखील सहभागी झाल्याने अधिकारीवर्गाला त्याचा फटका सहन करावा लागला. महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत आजवर अनेक वेळा आंदोलने करण्यात आली. १४ जुलै रोजी कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले; परंतु त्याचा उपयोग होऊ शकला नाही. त्यामुळे राज्य महसूल कर्मचारी संघटनेने १ आॅगस्टपासून बेमुदत संपाची हाक दिली. त्यानुसार शुक्रवारी सर्वच कर्मचारी संपात सहभागी झाले. शिपाई व वाहनचालकही त्यात सहभागी झाल्यामुळे सकाळी कार्यालय उघडण्यासाठीदेखील अडचणी आल्या, तर अधिकारीवर्गाला कार्यालय गाठण्यासाठी स्वत:च वाहन चालवावे लागले. त्यामुळे शुक्रवारी अधिकारी उपस्थित असले, तरी कर्मचारीच नसल्याने कोणतेही कामकाज होऊ शकले नाही. परिणामी शासकीय कामकाजासाठी आलेल्या नागरिकांची त्यामुळे गैरसोय झाली. या संपात तलाठी, मंडल अधिकारी व कालबद्ध पदोन्नती मिळालेले नायब तहसीलदार मात्र सहभागी नव्हते.