शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून लासलगाव येथील कांदा लिलाव पुर्ववत सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 01:32 IST

लासलगाव : लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव उद्या दि.30 ऑक्टोबर पासुन पुर्ववत सुरू होणार असल्याची माहीती लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सौ सुवर्णा जगताप, उपसभापती सौ.प्रिती बोरगुडे व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली.

ठळक मुद्दे गेली चार दिवस सुरू असलेली कांदा लिलाव बंदची कोंडी सुटली.

लासलगाव : लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव उद्या दि.30 ऑक्टोबर पासुन पुर्ववत सुरू होणार असल्याची माहीती लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सौ सुवर्णा जगताप, उपसभापती सौ.प्रिती बोरगुडे व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली.लासलगांव बाजार समितीच्या लासलगांव मुख्य बाजार आवारावर शुक्रवार, दि. 30.10.2020 पासुन कांदा ह्या शेतीमालाचे लिलाव पूर्ववत सकाळी 09.00 ते 12.00 व दुपारी 03.30 ते लिलावाचे कामकाज संपेपर्यंत चालू राहतील. तसेच कांदा खादीचे लिलाव सकाळी 08.00 वाजता सुरू होतील. असे बाजूला समितीचे वतीने कळविण्यात आले आहे.जिल्ह्यातील लासलगावसह प्रमुख 15 कांद्याच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव सलग चार दिवसांपासून बंद होते . कांद्याचे लिलाव बंद असल्यानं चार दिवसांत 100 ते 120 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.दिपावली सणाचे खरेदीकरीता हा कालावधी कांदा अगर शेतीमाल विक्रीकरीता महत्वाचा असतो. कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या कांद्याच्या साठवणुकीवर मर्यादा घातल्याने कांदा लिलावात सहभागी होण्यास व्यापाऱ्यांनी असमर्थता दर्शविली होती.

राष्ट्रीवादी पक्षाचे अध्यक्ष शरदराव पवार यांच्या समवेत व्यापारी व शेतकरी यांनी बैठक घेतली.त्यानंतर कृषीमंत्री ना.दादासाहेब भुसे यांनी पुढाकार घेऊन मुंबई येथे मंत्रालयात मुख्यमंत्री ना उध्दव ठाकरे यांच्याकडे आज बैठक झाली.राज्य सरकारने कांदा साठवणुकीवर आलेले निर्बंधांचेबाबात केद्र सरकारीकडे मुख्यमंत्री लक्ष घालणार आहेत.सकारात्मक चर्चा झाल्याने गेली चार दिवस सुरू असलेली कांदा लिलाव.बंदची कोंडी सुटली आहे.

 

टॅग्स :onionकांदाMarket Yardमार्केट यार्ड