शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

चांदोरी गोदावरी नदीपात्रात बुडून एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 15:03 IST

चांदोरी : येथील गोदावरी नदीपात्रात विजयादशमीच्या दिवशी सायंकाळी ६ ते ७ च्या सुमारास पोहत असतांना बुडालेल्या विश्वनाथ माधवराव भुरकुडे (वय ५४) यांचा मृतदेह गुरुवारी नदी पात्रात आढळला.

चांदोरी : येथील गोदावरी नदीपात्रात विजयादशमीच्या दिवशी सायंकाळी ६ ते ७ च्या सुमारास पोहत असतांना बुडालेल्या विश्वनाथ माधवराव भुरकुडे (वय ५४) यांचा मृतदेह गुरुवारी नदी पात्रात आढळला.विश्वनाथ भुरकूडे हे चांदोरी येथील गोदावरी किनारी असलेल्या गढी येथे राहत होते. ते मंगळवारी विजयादशमीच्या दिवशी पोहण्यासाठी गेले असता घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबियांना सायखेडा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्र ार दाखल केली होती. परंतु त्यांना नदीकडे जाताना बघितलं होत त्यामुळे त्याची बुडाल्याचा संशय असल्याने आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी व पोलीस कर्मचारी बोटीच्या साहयाने त्यांनी नदीपात्रात शोध कार्य सुरू केले, दोन दिवस शोध कार्य सुरू असताना त्यांचे कुटुंबीय इतरत्र ही शोध घेत होते.पुन्हा गुरु वारी आपत्ती व्यवस्थापन व पोलीस कर्मचारी यांनी नदी पात्रात शोधकार्य सुरू करण्यात आले व दुपारी १२.३० च्या सुमारास गोदावरी पात्रात वाहत जाऊन सायखेडा अमरधामच्या पाठीमागे खाली खडकात मृतदेह आढळून आला. भुरकुडे यांच्या पश्चात पत्नी , तीन मुली ,एक मुलगा असा परिवार आहे. मृतदेह बाहेर काढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनचे सागर गडाख ,फकिरा धुळे, किसन जाधव ,बाळू आंबेकर, शरद वायकांडे ,पिंटू डगळे,राजेंद्र टर्ले ,भाऊसाहेब मोरे ,विलास गांगुर्डे , वैभव जमधडे, सचिन कांबळे ,सुरजकुमार पगारे चांदोरीचे पोलीस पाटील अनिल गडाख ,सायखेडा पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ , उपनिरीक्षक तांबे , पोलीस कर्मचारी भारत पगारे, अंबादास काळे , प्रशांत वाघ, निवृत्ती खोडे, सोमनाथ पेखले ,सागर गिते आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Nashikनाशिक