शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

टमाटा दीड रुपये किलो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 1:15 PM

पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील खोरीफाटा उपबाजार समिती आवारात टमाटा दिड रु पया किलो झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले असून या वर्षी भरपूर पाऊस असुन सुध्दा केलेला खर्च न निघाल्याने शेतऱ्यांचे मेहनत व पैसा वाया गेल्याचे जयसिंग भुसार यांनी सागितले .

पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील खोरीफाटा उपबाजार समिती आवारात टमाटा दिड रु पया किलो झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले असून या वर्षी भरपूर पाऊस असुन सुध्दा केलेला खर्च न निघाल्याने शेतऱ्यांचे मेहनत व पैसा वाया गेल्याचे जयसिंग भुसार यांनी सागितले .  खोरी फाटा येथे विक्र ीसाठी कळवण , सुरगाणा , दिंडोरी तालुक्यातून टमाटाची मोठया प्रमाणावर मालाची आवाक होत असते. दररोज सकाळी ८ ते ११ पर्यत वणी सापुतारा रोडवरील खोरी फाटा येथे प्रवाश्यांना वाहतुकीचाही सामना करावा लागत असतो. परंतु शेतीचा माल असल्यामुळे काही वेळ कसलीही हुज्जत न करता टमाटाचे भरलेले ट्रॅक्टर , पिकअप सारखे वाहनातून आपला माल विक्र ी साठी आणत असतात. बाजारात (प्रति २० किलो कॅरेट) गोल्टी ते मेडीयम साईज टमाटा २० रु पये ते ३० रूपये, लाल गारसलेला ४० ते १२० रूपये तर नविन माल ८० ते १४० रूपयांपर्यत असल्याचे व्यापारी सांगत आहेत .बाजारात भाव नसल्यामुळे काही शेतकºयांनी टमाटा पिकावर रोटर फिरवून रब्बीसाठी आपली शेतजमीन तयार केली आहे. अचानक वाढलेल्या थंडीमुळे टमाटा आवक कमी झाल्यामुळे बाजारात सुधारणा होत असल्यामुळे ज्यांच्या शेतात टमाटा आहे अशा शेतकºयांना पैसे होणार असे व्यापारी सांगत असले तरी बळीराजा धास्तावला आहे.नवा टमाटा सुरू झालेल्या राज्यात गुजरात ,खंडेराव पूरा आंबू रोड , इडर, रतलाम ( मध्य प्रदेश ), औरंगाबाद , छत्तीसगड , मध्य प्रदेश बाजारात जुन्या मालाला भाव मिळत नसल्याचे व्यापारी मुकेश चहावाला यांनी सागितले .जानेवारी महिन्यात अरली द्राक्षबाजारात दाखल होण्याच्या तयारीत असतात म्हणून व्यापारी टमाटा खरेदी करत नाही. त्यांचा द्राक्ष खरेदी कडे कल असल्यामुळे टमाटा जरी बळीराजाकडे असला तरी त्याला घेण्यासाठी व्यापारी नसल्यामुळे बाहेरच्या मार्केटला भाव असला तरी स्थानिक व्यापारी ज्यूस कंपनीसाठी कमीत कमी भावात टमाटा खरेदी करतात.

टॅग्स :Nashikनाशिक