शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

सर्वधर्मतीर्थ गोदेला अर्पण

By admin | Updated: September 25, 2015 23:52 IST

विश्वशांती कें्रद : माईर्सतर्फे विश्वधर्म भारतीय संस्कृती दर्शन दिंडी

नाशिक : श्री काळाराम मंदिराच्या साक्षीने जगातील ९ धर्मग्रंथ आणि ३६ पवित्र सर्व धर्मतीर्थांच्या जलांचा मंगल-अमृतकलश घेऊन निघालेली पालखी, सर्वधर्मगुरुंच्या प्रतिमांचा वाहनरथ, टाळ-मृदुंगाच्या गजरात, भगवेझेंडे नाचवत ज्ञानोबा-तुकारामाचा जयघोष करीत दिंडीत नाचणारे वारकरी, रामकुंडात गोदेला अर्पण केलेले सर्वधर्मतीर्थ.. असा हा अनुपम्य सोहळा शुक्रवारी सकाळी नाशिकच्याच नव्हे तर राज्या-परराज्यातील भाविकांनी अनुभवला. निमित्त होते अर्थात आळंदीच्या विश्वशांती केंद्र व पुण्याच्या माईर्स एमआयटी संस्थेने आयोजित केलेल्या विश्वधर्म भारतीय संस्कृती ज्ञानदर्शन सोहळ्याचे. श्री काळाराम मंदिरात सकाळी माईर्स एमआयटी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर, अयोध्याच्या श्रीराम जन्मभूमी शिलान्यासचे रामविलास वेदांती महाराज, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. आर. एस. माळी, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलगुुरू डॉ. वसंतराव शिंदे यांच्या हस्ते जगातील ३६ नद्यांच्या पवित्र जलाचे पूजन करून कलशात टाकण्यात आले. तसेच जगातील नऊ धर्मग्रंथांचे पूजन करण्यात आले, याप्रसंगी डॉ. कराड म्हणाले की, भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान व परंपरांचे जगाला दर्शन घडावे आणि विश्वशांती नांदावी यासाठी हा सोहळा होत आहे. त्यानंतर सर्व पवित्र नद्यांचे जल एकत्र केलेला मंगल अमृतकलश व विविध नऊ धर्मग्रंथ पालखी व वाहनरथावर ठेवण्यात आले.